ETV Bharat / state

डॉक्टराला फेसबुकवर हिंदूविरोधी पोस्ट करणे महागात; झाली तुरुंगाची वारी

फेसबुकवर सातत्याने हिंदू आणि ब्राह्मणविरोधी पोस्ट तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याबाबत अश्लील फोटो शेअर केल्याने मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील एका होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार निषाद असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

आरोपी डॉ. सुनील कुमार निषाद
author img

By

Published : May 16, 2019, 7:55 PM IST

मुंबई - फेसबुकवर सातत्याने हिंदू आणि ब्राह्मणविरोधी पोस्ट तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याबाबत अश्लील फोटो शेअर केल्याने मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील एका होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार निषाद असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिवारी

डॉ. सुनील कुमार निषाद यांच्याविरोधात धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिवारी यांनी शनिवारी विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर विक्रोळी पार्क साईट पोलिसानी धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी भादंवि कलम 295 (अ) या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. निषाद हे आपला दवाखाना बंद करून फरार झाले होते. ते आज जामिनसाठी विक्रोळी न्यायालयात आले असताना, पोलिसानी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यांना न्यायालायीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या 2 वर्षांपासून डॉ. सुनील कुमार निषाद हे हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट फेसबुकवर शेअर करत होते. महत्वाचे म्हणजे 6 महिन्यांपूर्वी तिवारी यांनी डॉ. निषाद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

Intro:हिंदू विरोधी फेसबुकवर सातत्याने पोस्ट शेअर करणे एकाला महागात विक्रोळीच्या डॉक्टरला अटक

फेसबुकवर सातत्याने हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट तसेच साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या बाबत अश्लील फोटो शेअर करत असल्याने मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार निषाद असे 38 वर्षीय डॉक्टरचे नाव आहेBody:हिंदू विरोधी फेसबुकवर सातत्याने पोस्ट शेअर करणे एकाला महागात विक्रोळीच्या डॉक्टरला अटक

फेसबुकवर सातत्याने हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट तसेच साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या बाबत अश्लील फोटो शेअर करत असल्याने मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार निषाद असे 38 वर्षीय डॉक्टरचे नाव आहे.

धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत डॉ. सुनील कुमार निषाद यांच्याविरोधात विक्रोळी पार्क साईट येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिवारी यांनी शनिवारी मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर विक्रोळी पार्क साईट पोलिसानी धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी आयपीसी कलम 295 (A) या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.डॉ. निषाद गुन्हा दाखल झाल्यापासून आपला दवाखाना बंद करून फरार झाला होता आज जामिनासाठी विक्रोळी न्यायालयात आला असताना पोलिसानी अटक करून कोर्टात हजर केले असता त्यास न्यायालायीन कोठडी सुनावली असल्याने आरोपी आज जामिनासाठी अपील करण्याची शक्यता आहे.

रवींद्र तिवारी फिर्यादी

डॉ. सुनील कुमार निषाद हे गेल्या दोन वर्षांपासून हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट फेसबुकवर शेअर करत आहे. सहा महिन्यांआधी सुद्धा तिवारी यांनी डॉ. निषाद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.निषाद आपल्या पोस्ट मध्ये ब्राह्मणवाद देशाला खतरा आहे. असे पोस्ट शेअर करत असतो त्याचे फेसबुक वर 5000 मित्र असल्याने ते सर्व ह्या पोस्ट पाहत आहेत. त्यामुळे त्याला कडक कारवाई करावी आणि त्याची फेसबुक खाते बंद करण्यात यावे अशी माझी मागणी आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.