ETV Bharat / state

Consolation to Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर २ आठवडे कारवाई करू नये, उच्च न्यायालयाचे निर्देश - मुंबई उच्च न्यायालय

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Union Minister Narayan Rane) २ आठवडे कोणतीही जबरदस्ती कारवाई करण्यात येऊ नये (not to take action) असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) पोलिसांना निर्देश दिले आहेत.

Narayan Rane
नारायण राणे
author img

By

Published : Apr 22, 2022, 12:26 PM IST

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आरोपाखाली राणे यांच्या विरोधात धुळे जिल्ह्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुढील २ आठवडे कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत.

  • Bombay High Court directed Maharashtra police to not take any coercive action for the next 2 weeks against Union Minister Narayan Rane in connection with an FIR registered against him in Dhule district for allegedly using objectionable language against CM Uddhav Thackeray pic.twitter.com/DXWzYJHRCf

    — ANI (@ANI) April 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.