ETV Bharat / state

आज आणि उद्या कोकणासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता - महाराष्ट्र पाऊस बातमी

बुधवारी मुंबईसह कोकणात सारखीच परिस्थिती राहील. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस होईल. गुरुवारी कोकणातील काही भागात तीव्र पाऊस असेल. यानंतर त्याची तीव्रता कमी होईल, असे हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूत्ते यांनी सांगितले.

maharashtra rain news  rain news maharashtra  महाराष्ट्र पाऊस बातमी  पाऊस बातमी
आज आणि बुधवारी कोकणासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाची शक्यता
author img

By

Published : Jul 14, 2020, 3:34 PM IST

Updated : Jul 14, 2020, 4:21 PM IST

मुंबई - कोकणासह मुंबई, मध्य महाराष्ट्रात आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार) जोरदार पावासाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे, पालघर, रागयड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज आणि बुधवारी कोकणासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

बुधवारी मुंबईसह कोकणात सारखीच परिस्थिती राहील. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस होईल. गुरुवारी कोकणातील काही भागात तीव्र पाऊस असेल. यानंतर त्याची तीव्रता कमी होईल, असे हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूत्ते यांनी सांगितले.

पुढील हवामानाचा अंदाज -

१४ - १६ जुलै - गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

१५ जुलै - कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

१७ जुलै - कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

Last Updated : Jul 14, 2020, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.