ETV Bharat / state

येत्या ४८ तासात मुंबईत कोसळणार मुसळधार.. समुद्रकिनारी सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Jul 8, 2019, 5:07 PM IST

मुंबई विमानतळावरही रनवेवर पाणी जमा झाल्याने जवळपास २५ मिनिटे विमानांच्या उड्डाणावर याचा परिणाम झाला होता. यामुळे काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले.

येत्या ४८ तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; समुद्र किनारी सतर्कतेचा इशारा

मुंबई - येत्या ४८ तासात मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवारी (८ जूलै) दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. मुंबई विमानतळावरही रनवेवर पाणी जमा झाल्याने जवळपास २५ मिनिटे विमानांच्या उड्डाणावर याचा परिणाम झाला होता. यामुळे काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले.

मुंबईच्या समुद्र किनारी आज भरतीच्या वेळेस समुद्रातील लाटा या तब्बल ४.३९ मीटरपेक्षा जास्त उसळल्याने समुद्र किनारी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईतील मरीन ड्राइव्ह समुद्र किनाऱ्यावरून याचा आढावा घेतला आमचे ईटीव्हीचे प्रतिनिधी यांनी...

समुद्र किनारी सतर्कतेचा इशारा

Intro:मुंबईत येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून सोमवारी दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या जणजीवनावर याचा परिणाम दिसून आला आहे. सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर रणवे वर पाणी जमा झाल्याने जवळपास 25 मिनिटे विमानांच्या उड्डाणवर याचा परिणाम झाला होता. यामुळे काही विमानांचे मार्ग बदल्यान आले होते.मुंबईच्या समुद्र किनारी आज भरतीच्या वेळेस समुद्रातील लाटा ह्या 4 .39 मीटर हुन अधिक उसळणाऱ्या असल्याने समुद्र किनारी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आव्हाहन प्रशासनाने केले आहे. Body:मुंबईतील मरीन ड्राइव्ह समुद्र किनाऱ्यावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनीConclusion:( विजूअल्स , wkt लाईव्ह यु नंबर 7 ने पाठवले आहेत.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.