ETV Bharat / state

खाऊच्या आमिषाने अल्पवयीन मुलीसोबत ५७ वर्षीय नराधमाचे अश्लिल चाळे, अज्ञाताने व्हिडिओ करुन दाखविला पालकांना - abuse

खाऊचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या ५७ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 26, 2019, 8:01 AM IST

Updated : Jun 26, 2019, 9:15 AM IST

मुंबई - गोवंडीच्या शिवाजी नगर भागात ५७ वर्षीय नराधमाने एका ८ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करून तिच्या सोबत बळजबरी करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी रईस अहमद खान (वय ५७) या नराधमाला अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

रईस हा या मुलीच्या शेजारीच राहायला होता. ओळखीचा असल्याने ही मुलगी त्याच्या घरी जात होती. त्याचाच गैरफायदा घेत खाऊचे आणि पैशाचे आमिष दाखवत तो तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. ७ जूनला सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना तिला खाऊचे आमिष दाखवून त्या नराधमाने घरी नेले आणि तिच्याशी अश्लिल चाळे करू लागला. एका व्यक्तीने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करून मुलीच्या घरी दाखवला. यावरून मुलीच्या घरच्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्ररीवरून नराधम रईसविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. ३५४ आणि पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

Intro:गोवंडीत 10 वर्षीय बलिकेसोबत अश्लील चाळे करणारा 57 वर्षीय व्यक्तीला अटक

(प्लझ व्हीडिओ ब्लर करून चालवावा )

गोवंडीच्या शिवाजी नगर विभागात   57 वर्षीय नराधमाने दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करून तिच्या सोबत जबरदस्ती  करीत असल्याचा व्हिडीओ  समाज माध्यमावर आला आहे .
या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी रईस अहमद खान या नराधमाला अटक अटक केली आहेBody:गोवंडीत 10 वर्षीय बलिकेसोबत अश्लील चाळे करणारा 57 वर्षीय व्यक्तीला अटक

(प्लझ व्हीडिओ ब्लर करून चालवावा )

गोवंडीच्या शिवाजी नगर विभागात   57 वर्षीय नराधमाने दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करून तिच्या सोबत जबरदस्ती  करीत असल्याचा व्हिडीओ  समाज माध्यमावर आला आहे .
या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी रईस अहमद खान या नराधमाला अटक अटक केली आहे.

.8 जूनला शिवाजी नगर पोलिसांना याच माहिती मिळाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी राईस अहमद खानला अटक केली.रईस हा या मुलीच्या शेजारीच राहायला होता.ओळखीचा असल्याने ही मुलगी त्याच्या घरी जात असे त्याचाच गैर फायदा घेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करीत असे तसेच पैसे देऊन चॉकलेट चे अमिश दाखवत आहे असे या व्हीडिओ मध्ये दिसते आहे.शिवाजी नगर पोलिसानी आरोपीला अटक करून पोलिसांनी लहान मुलांवरील लैगिक अत्याचार कायद्याच्या कलमाखाली अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता रईसला न्यायालाईन कोठडी दिली आहे.हा व्हीडिओ समाज माध्यमातून समोर आला असून लोकांमध्ये याविषयी संतापाची भावना व्यक्त होत आहे.

Byte--- दीपक पगारे,वपोनी शिवाजी नगर पोलीस ठाणेConclusion:
Last Updated : Jun 26, 2019, 9:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.