ETV Bharat / state

आपल्यानंतर मुलांचे काय होणार? या विवंचनेतून पित्याने संपविले दोन मुलांना - murder

आजारपणाने त्रस्त असलेल्या पित्याने आपल्यानंतर आपल्या मुलांचे काय होणार? या विवंचनेतून आपल्या दोन मुलांची गळा आवळून हत्या केली.

मृत मुले
author img

By

Published : Oct 9, 2019, 5:26 PM IST

मुंबई - आपल्यानंतर आपल्या मुलांचे काय होणार? या विवंचनेतून जन्मदात्या पित्याने आपल्या दोन मुलांची गळा आवळून हत्या केली. गौरवी चंद्रकांत मोहिते (वय 11 वर्षे) आणि प्रतिक चंद्रकांत मोहिते (वय 7 वर्षे), अशी त्या मुलांची नावे आहेत.

चंद्रकांत मोहिते (रा. इंदिरानगर, घाटकोपर पश्चिम, मुळ रा. रा. कोयना नगर, रासाटी, ता. पाटण, सातारा), असे खूनी पित्याचे नाव आहे. चंद्रकांत हा एका आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे आपल्यानंतर आपल्या मुलांचा सांभाळ कोण करणार याची चिंता त्याला सतावत होती. काल (मंगळवार) तो आपल्या दोन्ही मुलांना घेऊन गरबा पाहायला जातो, असे नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर चारचाकीतून तो त्याच्या मुळगावी निघाला. परंतु, वाटेतच शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने आपल्या दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केला.

हेही वाचा - जगनमोहनच्या गीताची शिवसेनेने केली हुबेहुब 'नक्कल'?

खूप वेळ होऊनही घरी न परतल्याने नातेवाईकांनी पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याचा तपास महामार्ग पोलीस घेत होते. त्यांना मोहीते यांची चारचाकी शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळली. चारचाकीची तपासणी केली असता त्यामध्ये गौरवी आणि प्रतिक या दोघांचा मृतदेह आढळला. त्यांनी चंद्रकात मोहिते याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - 'मनसे' करणार का 'राज'कीय सीमोल्लंघन?

Intro:आपल्या माघारी मुलाचे काय होणार या विचाराने बापानेच दोन मुलाची गळा दाबून हत्या केली

घाटकोपर पश्चिम येथील इंदिरानगर विभागात रहाणाऱ्या एक बापाने आजराला कंटाळून आपल्या नंतर आपल्या मुलांचे काय होणार या विचाराने दोन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.चंद्रकांत मोहिते असे या हत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. तर गौरवी चंद्रकांत मोहिते (वय 11) आणि प्रतिक चंद्रकांत मोहिते (वय 7) ही हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेतBody:आपल्या माघारी मुलाचे काय होणार या विचाराने बापानेच दोन मुलाची गळा दाबून हत्या केली

घाटकोपर पश्चिम येथील इंदिरानगर विभागात रहाणाऱ्या एक बापाने आजराला कंटाळून आपल्या नंतर आपल्या मुलांचे काय होणार या विचाराने दोन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.चंद्रकांत मोहिते असे या हत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. तर गौरवी चंद्रकांत मोहिते (वय 11) आणि प्रतिक चंद्रकांत मोहिते (वय 7) ही हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत.

चंद्रकांत मोहिते हा क्षयरोगच्या आजराने ग्रस्त असल्याने वैतागला होता.यातच आपल्या नंतर आपल्या मुलांचा कोणी सांभाळ करणार नाही म्हणून मुलांना संपवून टाकू याविचाराने चंद्रकांत यांनी काल रात्री तो घाटकोपर इंदिरानगर येथून मुलांना गरबा पाहण्यास घेऊन जातो असे नातेवाईकाना सांगून मोटारकार ने गावाकडे सातारा येथे घेऊन निघाला. परंतु त्याने मुलांना साताऱ्याच्या दिशेने नेले आणि रस्त्यातच गळा दाबून त्यांची हत्या केली.त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना त्याची माहिती दिली होती.त्यामुळे त्याला पुणे बेंगळुरू महामार्गावर शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अटक केली असून आपण आजारी असल्याने आपल्या मागे आपल्या मुलांचे काय होणार? या निराशेतून त्याची हत्या केल्याची माहिती दिलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.