ETV Bharat / state

संततधार पावसाने घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाशांनी गच्च, वाहतूक धीम्या गतीने

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून संततधार असलेल्या पावसाने सकाळी माटुंगा सायन रेल्वे मार्गावर पाणी भरल्याने चाकरमानी जागोजागी रेल्वेत अडकले. त्यामुळे सकाळपासूनच घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.

संततधार पावसाने घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाशांनी गच्च
author img

By

Published : Jul 1, 2019, 12:14 PM IST

मुंबई - गेल्या चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने आज मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा बाधित झाली आहे. त्यामुळे सकाळपासूनच घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.

संततधार पावसाने घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाशांनी गच्च

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून संततधार असलेल्या पावसाने सकाळी माटुंगा सायन रेल्वे मार्गावर पाणी भरल्याने चाकरमानी जागोजागी रेल्वेत अडकले. रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने काही प्रवाशी थांबलेल्या रेल्वेतून जात रेल्वे ट्रॅक पार करत जवळच्या स्थानकावर पोहोचत आहेत. तर सततच्या या पावसामुळे प्रवाशांना रिक्षाही मिळत नसून वाहतूकदेखील धीम्या गतीने सुरू आहे.

Intro:मुंबईत संततधार कोसळणाऱ्या पावसाने घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाश्यांनी गच्च भरले

मुंबईत चार दिवस झाले कोसळत असलेल्या संततधार पावसाने आज अधिक मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा सकाळीच बाधित झाली त्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाश्यांच्या गर्दीने फुलून गेले
Body:मुंबईत संततधार कोसळणाऱ्या पावसाने घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाश्यांनी गच्च भरले

मुंबईत चार दिवस झाले कोसळत असलेल्या संततधार पावसाने आज अधिक मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा सकाळीच बाधित झाली त्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाश्यांच्या गर्दीने फुलून गेले

मुंबइ व उपनगरात रात्रीपासून संततधार असलेल्या पावसाने सकाळी माटुंगा सायन रेल्वे मार्गावर पाणी भरल्याने चाकरमानी रेल्वेत जागोजागी अडकले काही प्रवाशी थांबलेल्या रेल्वे तुन रेल्वे ट्रॅक वरून चालत ।जवळचे स्थानकावर पोहचत आहेत. चाकरमानी आज घरातून निघाल्या नंतर त्याना ना रिक्षा मिळाली त्यातच रेल्वे धीम्या गतीने थांबत थांबत जात आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.