ETV Bharat / state

सोशल मीडियावर भन्नाट मीम्स... मी पुन्हा येईन वरुन फडणवीस ट्रोल तर पवारच चाणक्य - देवेंद्र फडववीस नरेंद्र मोदी

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यवर काल (मंगळवार) अखेर पडदा पडला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी पुन्हा येणार असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. मात्र, या सुरू असलेल्या राजकीय नाट्यावरुन सोशल मीडियावर भन्नाट जोक्स आणि मीम्स व्हायरल होत आहेत.

Funny Memes viral
सोशल मिडीयावर भन्नाट मीम्स
author img

By

Published : Nov 27, 2019, 6:15 PM IST

Updated : Nov 27, 2019, 7:23 PM IST

मुंबई - गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर काल (मंगळवार) अखेर पडदा पडला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी पुन्हा येणार असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. मात्र, या सुरू असलेल्या राजकीय नाट्यावरुन सोशल मीडियावर भन्नाट जोक्स आणि मीम्स व्हायरल होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना ट्रोल करण्यात आले आहे. पाहुया असेच काही मजेशीर मीम्स....

mumbai
सोशल मिडीयावर भन्नाट मीम्स

सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्यानंतर भाजपचे धाबे दणाणले होते. भाजपकडे बहुमताचा आकडा नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनाच गळाला लावले. मात्र, हा प्रयत्न फसला, अजित पवारांच्या मागे एकही आमदार उभे न राहिल्याने मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तीनच दिवसात राजीनामा द्यावा लागला. यावरुन सोशल मीडियावर अनेक विनोद होत आहेत.

mumbai
सोशल मिडीयावर भन्नाट मीम्स

चाणक्य अमित शाह नसून, शरद पवार

mumbai
सोशल मिडीयावर अमित शाह ट्रोल

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. मात्र, त्यांचा महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा प्रयोग फसल्याने त्यांनाही नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात आले आहे. अमित शाह हे चाणाख्य नसून, शरद पवार चाणक्य असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर भन्नाट मीम्स

निवडणुकीपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आणि प्रसाचारादरम्यान मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, ते फक्त ८० तासांसाठीच पुन्हा आले.... त्यांच्या युगाचा अंत झाल्याचे बऱ्याच वर्तमान पत्रांनी म्हटले आहे...

mumbai
सोशल मिडीयावर भन्नाट मीम्स

मी मुख्यमंत्री होतो तेव्हा तू लहान होता

mumbai
सोशल मिडीयावर भन्नाट मीम्स

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी राहिले. देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिले होते. यावरुनही फडणवीस यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे...

mumbai
सोशल मिडीयावर भन्नाट मीम्स

अजित पवारांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणीच्या कृत्यावरुनही सोशल मीडियावर चांगलेच विनोद व्हायरल होत आहेत...

या महिन्यात आपण काय शिकलो...

mumbai
सोशल मिडीयावर भन्नाट मीम्स

शेर पर सवार शरद पवार...

mumbai
सोशल मिडीयावर भन्नाट मीम्स

यावेळी भाजपमध्ये निष्ठावतांना डावलण्यात आले. एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना तिकीट नाकारले होते. यावरुनही फडणवीस चांगलेच ट्रोल होत आहेत....

Intro:Body:

सोशल मिडीयावर भन्नाट मीम्स....मी पुन्हा येऊन वरुन फडणवीस ट्रोल तर पवारच चाणाक्य

मुंबई -  गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यवर काल (मंगळवार) अखेर पडदा पडला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी पुन्हा येणार असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. मात्र, या सुरु असलेल्या राजकीय नाट्यवरुन सोशल मिडीयावर भन्नाट जोक्स आणि मीम्स व्हायरल होत आहेत. देवेंद्र फडववीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना ट्रोल करण्यात आले आहे. पाहुया असेच काही मजेशीर मीम्स....

सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हालचाली सुरु केल्यानंतर भाजपचे धाबे दणाणले होते. भाजपकडे बहुमताचा आकडा नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनाच गळाला लावले. मात्र, हा प्रयत्न फसला, अजित पवारांच्या मागे एकही आमदार उभे न राहिल्याने मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तिनच दिवसात राजीनामा द्यावा लागला. यावरुन सोशल मिडीयावर अनेक विनोद होत आहेत.

चाणाक्य अमित शाह नसून, शरद पवार

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना राजकारणातील चाणाक्य म्हटले जाते. मात्र, त्यांचा महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा प्रयोग फसल्याने त्यांनाही नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात आले आहे. अमित शाह हे चाणाख्य नसून, शरद पवार चाणाख्य असल्याचे म्हटले आहे.

मी पुन्हा येईन 

निवडणुकीपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आणि प्रसाचारादरम्यान मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, ते फक्त ८० तासांसाठीच पुन्हा आले....त्यांच्या युगाचा अंत झाल्याचे बऱ्याच वर्तमान पत्रांनी म्हटले आहे...

मी मुख्यमंत्री होतो तेव्हा तू लहान होता

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी राहिले. देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिले होते. यावरुनही फडणवीस यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे...

अजित पवारांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणीच्या कृत्यावरुनही सोशल मिडीयावर चांगलेच विनोद व्हायरल होत आहेत...

या महिन्यात आपण काय शिकलो...

शेर पर सवार शरद पवार...

यावेळी भाजपमध्ये निष्ठावतांना डावलण्यात आले. एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना तिकीट नाकारले होते. यावरुनही फडणवीस चांगलेच ट्रोल होत आहेत....

Conclusion:
Last Updated : Nov 27, 2019, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.