ETV Bharat / state

महिलेच्या पोटातून काढली तब्बल साडेचार किलोची गाठ - stomach

महिला रुग्णाच्या पोटातून तब्बल साडेचार किलो वजनाचा आणि 30 बाय 30 सेंटीमीटर रुंदीचा एक मांसाचा गोळा काढण्यात आला आहे.

महिलेच्या पोटातून काढली तब्बल साडेचार किलोची गाठ
author img

By

Published : May 20, 2019, 10:25 AM IST

मुंबई - महिला रुग्णाच्या पोटातून तब्बल साडेचार किलो वजनाचा आणि 30 बाय 30 सेंटीमीटर रुंदीचा एक मांसाचा गोळा काढण्यात आला आहे. ही अवघड शस्त्रक्रिया घाटकोपर हिंदू सभा रुग्णालयात पार पडली. वंदना कर्डेकर, असे शस्त्रक्रिया करुन गाठ काढलेल्या महिलेचे नाव आहे.

महिलेच्या पोटातून काढली तब्बल साडेचार किलोची गाठ

आठ महिन्यापासून वंदना यांच्या पोटात दुखत होते. अनेक दिवसांपासून पोटविकारामुळे त्यांच्या पोटात मासाचा गोळा तयार झाला होता. 2015 रोजी त्यांच्यावर उपचार झाले होते. मात्र, मागील काही दिवसापासून वंदना यांना एसीडीटी होणे, वजन कमी होणे, पोटात दुखणे, असा त्रास जाणवू लागला. यावेळी सोनोग्राफी करून चिकित्सा केली असता त्यांच्या पोटात 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचा मांसाचा गोळा तयार झाल्याचे आढळले. त्यामुळे वंदना यांच्यावर शस्त्रक्रिया करुन हा गोळा बाहेर काढण्यात आला.

पोटात अशा प्रकारे मांसाचा गोळा तयार होणे, हे अनुवंशिक आहे. त्यामुळे गोळा कसला आहे, हे तपासणीनंतर कळणार आहे. मात्र, इतका मोठा गोळा शस्त्रक्रिया करून काढणे, हे आवाहनात्मक कार्य होते, असे डॉक्टर हेमंत जैन यांनी सांगितले. त्याबरोबरच रुग्णाला या शस्त्रक्रियेमुळे जीवनदान मिळाल्यामुळे वंदना यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

Intro: घाटकोपर हिंदू सभा रुग्णालयात महिलेच्या पोटातून साडे चार किलोची गाठ यशस्वी शस्त्रक्रिया करून काढली.

मुंबईच्या एका महिला रुग्णाच्या पोटातून तब्बल साडेचार किलो वजनाचा आणि 30 सेंटि मीटर बाय 30 सेंटि मीटर रुंदीचा एक मासाचा गोळा पोटातून बाहेर काढण्यात आला आहे ही ,अवघड अशी शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना देखील अनेक परिश्रम घ्यावे लागलेBody: घाटकोपर हिंदू सभा रुग्णालयात महिलेच्या पोटातून साडे चार किलोची गाठ यशस्वी शस्त्रक्रिया करून काढली.

मुंबईच्या एका महिला रुग्णाच्या पोटातून तब्बल साडेचार किलो वजनाचा आणि 30 सेंटि मीटर बाय 30 सेंटि मीटर रुंदीचा एक मासाचा गोळा पोटातून बाहेर काढण्यात आला आहे ही ,अवघड अशी शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना देखील अनेक परिश्रम घ्यावे लागले

वंदना कर्डेकर 2 वर्षपूर्वी मरोळ पाईप लाईन येथून चेंबूरच्या माहुल गावात स्थलांतरित झाल्या होत्या आठ महिन्यापासून त्यांच्या पोटात दुखत होते . अनेक दिवसांपासून पोटविकारा मूळे हैराण झाल्या त्यांच्या पोटात आतड्यात मासाचा गोळा तयार झाला होता.2015 ला त्यावर उपचार झाले मात्र मागील काही दिवसापासून वंदना यांना त्रास वाढत होता , त्यांना एसीडीटी होणे आणि वजन कमी होणे पोटात दुखणे असा त्रास जाणवू लागला होता यावर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला असता त्यांनी सोनोग्राफी करून चिकित्सा केली असता त्यांच्या पोटात 30 सेंटिमीटर बाय 30 सेंटीमीटर आकाराचा मांसाचा गोळा तयार झालेल्याचे आढळले यावर शस्त्रक्रिया करून तो गोळा बाहेर काढणे हा उपाय असला तरी तो खर्चिक आणी धोकादायक होता मात्र यावर दुसरा उपाय योग्य नसल्याने अखेर शस्त्रक्रिया करायचे ठरले आणि वंदना यांच्या पोटातून तब्बल साडेचार किलो वजनाचा आणि 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर आकाराचा मासाचा गोळा बाहेर काढण्यात डॉक्टराना यश आले
डॉक्टर हेमंत जैन
अश्या प्रकारे पोटात मांसाचा गोळा तयार होणे हा आनुवंशिक रोग आहे ,त्यामुळे नेमका हा गोळा कसला आहे हे तपासणी नंतर कळणार आहे .मात्र इतका मोठा गोळा शस्त्रक्रिया करून काढणे हे आवाहनात्मक कार्य होते. ते घाटकोपर च्या हिंदू सभा रुग्णालयातील डॉक्टरानी यशस्वी रित्या पार पाडले ,त्यामुळे रुग्णाला जिवंदान मिळाले आहे त्याबद्धल वंदना यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

वंदना कर्डेकर रुग्ण
हा आजार हा आनुवंशिक असला तरी जर कोणाला पोटात नेहमी दुखत असेल आणि वजन कमी होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 2015 मध्ये माझ्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली होती. त्या वेळी पोटात काही छोट्या गाठी झाल्या होत्या त्याचे मोठ्या आकारात वाढ झाली होती. परंतु देवदूतासारखे डॉक्टर हेमंत जैन यांनी शस्त्रक्रिया करून माझ्या पोटातील गाठ बाहेर काढली आणि मला मरण्यातनेतून सुखरूप सुटका केली त्यांचे धन्यवाद मानते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.