ETV Bharat / state

CORONA: राज्यातील 46.28 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, आज 2 हजार 553 जणांना लागण

राज्यातील ४६.२८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज १ हजार ६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ९७५ इतकीआहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २ हजार ५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे

corona
कोरोना
author img

By

Published : Jun 8, 2020, 9:28 PM IST

Updated : Jun 8, 2020, 9:46 PM IST

मुंबई - राज्यातील ४६.२८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज १ हजार ६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ९७५ इतकी आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २ हजार ५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १०९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:

ठाणे- ७० (मुंबई ६४, कल्याण-डोंबिवली २, उल्हासनगर १, वसई-विरार १, भिवंडी १, ठाणे १), नाशिक- १३ (नाशिक २, जळगाव ६, धुळे ४, अहमदनगर १), पुणे- १३ (पुणे ७, सोलापूर ६), कोल्हापूर- ३ (रत्नागिरी ३),औरंगाबाद-९ (औरंगाबाद ८, जालना १), लातूर-१ (नांदेड १).

आज नोंद झालेल्या १०९ मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ३८ महिला आहेत. यापैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ४४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ६ जण ४० वर्षांखालील आहेत. या १०९ रुग्णांपैकी ७९ जणांमध्ये ( ७२.५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३१६९ झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील -

  • *मुंबई महानगरपालिका:* बाधीत रुग्ण- (५०,०८५), बरे झालेले रुग्ण- (२२,०३२), मृत्यू- (१७०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६,३४५)
    *ठाणे: बाधीत रुग्ण- (१३,५२८), बरे झालेले रुग्ण- (५०८१), मृत्यू- (३३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८११०)
    *पालघर: बाधीत रुग्ण- (१५६७), बरे झालेले रुग्ण- (६०८), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८१८)
    *रायगड: बाधीत रुग्ण- (१४६१), बरे झालेले रुग्ण- (८०५), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९९)
    *नाशिक: बाधीत रुग्ण- (१५९२), बरे झालेले रुग्ण- (१०२७), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७४)
    *अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२०८), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८१)
    *धुळे: बाधीत रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८)
    *जळगाव: बाधीत रुग्ण- (१०८१), बरे झालेले रुग्ण- (४९०), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७६)
    *नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८)
    *पुणे: बाधीत रुग्ण- (९८७७), बरे झालेले रुग्ण- (५७४३), मृत्यू- (४१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७२१)
    *सोलापूर: बाधीत रुग्ण- (१४१९), बरे झालेले रुग्ण- (६२०), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८९)
    *सातारा: बाधीत रुग्ण- (६४०), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०४)
    *कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६४८), बरे झालेले रुग्ण- (३९४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४६)
    *सांगली: बाधीत रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (८९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७)
    *सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (११३), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६)
    *रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३७१), बरे झालेले रुग्ण- (१८२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७६)
    *औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२०३६), बरे झालेले रुग्ण- (१२३१), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०५)
    *जालना: बाधीत रुग्ण- (२०८), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७३)
    *हिंगोली: बाधीत रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०)
    *परभणी: बाधीत रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)
    *लातूर: बाधीत रुग्ण- (१३८), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
    *उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)
    *बीड: बाधीत रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (११)
    *नांदेड: बाधीत रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (११०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२)
    *अकोला: बाधीत रुग्ण- (८३४), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५४)
    *अमरावती: बाधीत रुग्ण- (२९९), बरे झालेले रुग्ण- (१७३), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०८)
    *यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६)
    *बुलढाणा: बाधीत रुग्ण- (९५), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८)
    *वाशिम: बाधीत रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
    *नागपूर: बाधीत रुग्ण- (७६१), बरे झालेले रुग्ण- (४६६), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८४)
    *वर्धा: बाधीत रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)
    *भंडारा: बाधीत रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७)
    *गोंदिया: बाधीत रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४)
    *चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७)
    *गडचिरोली: बाधीत रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (३१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३)
    *इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)
    *एकूण: बाधीत रुग्ण-(८८,५२८), बरे झालेले रुग्ण- (४०,९७५), मृत्यू- (३१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०),ॲक्टीव्ह रुग्ण-(४४,३७४)

    राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३५१० कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १७,८९५ सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी ६६.८४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Last Updated : Jun 8, 2020, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.