ETV Bharat / state

National Goal Ball Tournament : इतिहासात पहिल्यांदाच भारतात अंध महिला, पुरुष संघाला गोल बॉल स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त - राष्ट्रीय गोल बॉल स्पर्धा

राष्ट्रीय गोल बॉल स्पर्धेत ( National Goal Ball Tournament ) अंध असणाऱ्या महिला संघ पुरुष संघाला तेही महाराष्ट्रातील या चिमूला अजून कपत प्राप्त होणारी इतिहासातील दुर्मिळ घटना आहे. जाणून घेऊया सविस्तरपणे राष्ट्रीय गोल बोल स्पर्धा ( India Goal Ball Championship ) हरियाणा राज्यात सुरू आहे. हरियाणा राज्यातील महर्षी दयानंद क्रीडा संकुलात देशभरातील विविध खेळाडू या ठिकाणी जमलेले आहेत.

पुरुष संघाला गोल बॉल स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त

author img

By

Published : Oct 24, 2022, 5:33 PM IST

मुंबई - राष्ट्रीय गोल बॉल स्पर्धेत ( National Goal Ball Tournament ) अंध असणाऱ्या महिला संघ पुरुष संघाला तेही महाराष्ट्रातील या चिमूला प्राप्त होणारी इतिहासातील दुर्मिळ घटना आहे. जाणून घेऊया सविस्तरपणे राष्ट्रीय गोल बोल स्पर्धा ( India Goal Ball Championship ) हरियाणा राज्यात सुरू आहे. हरियाणा राज्यातील महर्षी दयानंद क्रीडा संकुलात देशभरातील विविध खेळाडू या ठिकाणी जमलेले आहेत. या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे सर्वसामान्य अक्षम महिला, पुरुष संघ सामील झालेल्या आहेत. त्यामध्ये देशातील आणि महाराष्ट्रातील देखील महिला, पुरुष संघ सहभागी आहेत. मात्र महाराष्ट्रातील अंध असलेल्या महिला, पुरुष संघाने ( Blind Women Men Association ) महाराष्ट्राची मान उंचावेल असं नेत्र दीपक अजिंक्यपद प्राप्त केलेल आहे.

पुरुष संघाला गोल बॉल स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त

या संदर्भात अंध महिला संघाच्या प्रशिक्षक, क्रीडापटू महाराष्ट्रातील राष्ट्रपती पुरस्कार दोन वेळा मिळालेल्या नेहा पावसकर यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की," ही इतिहासातील दुर्मिळ घटना आहे .की भारताच्या राष्ट्रीय गोल बॉल स्पर्धेमध्ये डिफरंटली एबल अर्थात अंध असलेल्या महिला पुरुष संघाला त्यातही महाराष्ट्राला अजिंक्यपद प्राप्त झालेलं आहे. यामुळे महाराष्ट्राचे नाव या खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरले गेलेले आहे."

यासाठी आपण काय तयारी केली कोणते आव्हान कसे पेलले या प्रश्नाच्या उत्तरात पुरुष गटाचे अंधचमुचे प्रशिक्षक सुनील सावने त्यांनी सांगितलं की," गोल बॉल हा खेळ इतका सोपा नाही. मात्र, आम्हाला अभिमान आहे परंतु आम्ही अपंग नाही आहोत. आम्ही डिफरंटली एबल आहोत. त्याला आपण अक्षम असे म्हणू शकतो; असे आहोत. अथक जिद्द, परिश्रम सामूहिकता याच्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावण्यासाठी आम्ही या स्पर्धेमध्ये झोकून देऊन सहभाग दिला त्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. असे त्यांनी नमूद केले. पुरुष गटामध्ये महाराष्ट्रातून एकूण सहा अंध खेळाडू होते तर महिला गटातून एकूण नऊ अंध खेळाडू होते. या सर्वांचे व्यवस्थापक नवीन पावस्कर त्यांनी सांगितले की," जर डिफरंटली एबल खेळाडू असेल किंवा कलाकारा असेल किंवा तशी व्यक्ती कुठेही जगात असेल त्यांना संधी दिली तर त्या संधीचं ते सोनं नक्कीच करू शकतात आणि याचे उदाहरण म्हणजे महिला आणि पुरुष अंध संघांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.