ETV Bharat / state

लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा, नितीन देसाई यांची कलाकृती - साँफ्ट लँडिंग

ही कलाकृती प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारली आहे. 'चांद्रयान २' अवकाशात झेपावले आणि ते चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे, यामुळे जगात भारताची मान उंचावली आहे, असे नितीन देसाई म्हणाले.

लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा
author img

By

Published : Aug 30, 2019, 11:53 PM IST

मुंबई - प्रसिद्ध लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा आज पार पडला. यावर्षी लालबागचा राजा मंडळ कोणती कलाकृती साकारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख दर्शनाचा पडदा खुलताच एकच जल्लोष झाला. चंद्रयान 2 या मोहिमेच्या देखाव्याचे दर्शन यावेळी उपस्थितांना घडले.

ही कलाकृती प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारली आहे. 'चांद्रयान २' अवकाशात झेपावले आणि ते चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे, यामुळे जगात भारताची मान उंचावली आहे, असे नितीन देसाई म्हणाले. चांद्रयान २ चा लँडर 'विक्रम' ७ सप्टेंबरला पहाटे चांद्रभूमीवर साँफ्ट लँडिंग करेल. हे भारताचे मोठं यश असेल, म्हणूनच याबाबत देखावा साकारण्याची कल्पना सुचल्याचे देसाई यांनी म्हटले. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.

Intro:मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा आज पार पडला. यावर्षी लालबागचा राजा मंडळ कोणती कलाकृती साकारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख दर्शनाचा पडदा खुलताच एकच जल्लोष झाला. चंद्रयान 2 या मोहिमेच्या कलाकृतीचे दर्शन उपस्थितांना घडले. ही कलाकृती प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारली आहे. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी केलेली खास बातचीत..Body:इस्त्रोने अवकाशात 'चांद्रयान २' सोडले आणि ते चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे, यामुळे जगात भारताची मान उंचावली आहे, असे नितीन देसाई म्हणाले.
चांद्रयान २ चा लँडर 'विक्रम' ७ सप्टेंबरला पहाटे चांद्रभूमीवर साँफ्ट लँडिंग करेल. हे भारताचे मोठं यश असेल, म्हणूनच याबाबत देखावा साकारण्याची कल्पना सुचली, अशी माहिती देसाई यांनी दिली. येणाऱ्या भाविकांना आपल्या देशाने केलेल्या प्रगतिची माहितीही मिळेल, असे देसाई म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.