मुंबई- जीएसटी भवनाची इमारत 65 ते 70 वर्ष जुनी असल्याची शक्यता आहे. सध्या इमारतीच्या दुरुस्थीचे काम सुरू आहे. मात्र, हे काम स्ट्रक्चरल आॅडीट नंतर केल जात आहे की ते स्वत:करत आहेत. याबाबत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाब चौकशी समिती गठीत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, जर तशी समिती गठीत नाही झाली तर आपणही समितीची मागणी करणार असल्याचे, स्थानिक आमदार यामिनी जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
जीएसटी भवन आग: 'मुख्यंत्र्यांकडे चौकशी समितीची मागणी करणार' - मुंबई आग बातमी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाब चौकशी समिती गठीत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, जर तशी समिती गठीत नाही झाली तर आपणही समितीची मागणी करणार असल्याचे, स्थानिक आमदार यामिनी जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.