मुंबई - धारावीच्या 90 फुटी रोडजवळ हिमालय हॉटेलच्या समोरील इलेक्ट्रिसीटी बोर्डला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. परिसर गर्दीचा असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धारावीच्या 90 फुटी रोडजवळ आग; अग्निशामक दल घटनास्थळी - धारावी
गर्दीच्या ठिकाणी आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बाजूलाच हॉटेल्स आहेत, पण परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
धारावीच्या
मुंबई - धारावीच्या 90 फुटी रोडजवळ हिमालय हॉटेलच्या समोरील इलेक्ट्रिसीटी बोर्डला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. परिसर गर्दीचा असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Intro:ब्रेकिंग
धारावी 90 फिट रोडजवळ लागली आग...
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी...
आग विझवण्याचे प्रयत्न सुरू...परिसर गर्दीचा असल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण..
हिमालय हॉटेलच्या समोर लागली आग..
इलेक्टरीसीटी बोर्ड ला आग लागलेली होती मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणत आहेत...गर्दीच्या ठिकाणी आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण तयार झाले होते कारण बाजूलाच हॉटेल्स आहेत पण परिस्थिती नियंत्रणात आणण्यात येत आहेत...आग इतकी मोठी नाही
Body:.Conclusion:.

Last Updated : Jul 28, 2019, 2:35 PM IST