ETV Bharat / state

Kamal Kishore Mishra Arrested : पत्नीला कारने उडवणारे चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांना अटक - चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांना अटक

चित्रपटाचे निर्माते कमल किशोर मिश्रा यांना पोलीसांनी चौकशीनंतर अटक केली (Kamal Kishore Mishra Arrested) आहे. पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरुद्ध अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला (Kamal Kishore Mishra blowing wife up with car) होता.

Kamal Kishore Mishra Arrested
कमलकिशोर मिश्रा यांना अटक
author img

By

Published : Oct 28, 2022, 9:30 AM IST

मुंबई : चित्रपटाचे निर्माते कमल किशोर मिश्रा यांना पोलीसांनी चौकशीनंतर अटक केली (Kamal Kishore Mishra Arrested) आहे. पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरुद्ध अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला (Kamal Kishore Mishra blowing wife up with car) होता. त्यांना अंबोली पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली गेली होती. त्यांना आता पोलीसांनी चौकशीनंतर अटक केली आहे.

गुन्हा दाखल : पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरुद्ध अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी मिश्रा यांचा शोध सुरू केला. पुढील तपासात आंबोली पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केला. त्यानंतर चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांना आंबोली पोलिसांनी अटक केली (Film producer arrested) आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

कोण आहेत कमल किशोर मिश्रा? - कमल किशोर मिश्रा चित्रपट निर्मिते ( Film producer Kamal Kishore Mishra ) आहेत. त्यांची कमल वन एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांनी देहाती डिस्को, शर्मा जी की लग गई, फ्लॅट नंबर 420, भूतियापा यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट देहाती डिस्को यावर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गणेश आचार्य, राजेश शर्मा, मनोज जोशी, रवी किशन असे स्टार्स आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन वरुण धवन, रणबीर कपूरसारख्या स्टार्सनी केले होते. या चित्रपटाचे लेखक गणेश आचार्य, मनोज शर्माचित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा आहेत.

इन्स्टाग्रामवर त्यांना 1.2 मिलियन फॉलोअर - कमल खल्ली यांनी बल्ली नावाचा चित्रपटही तयार केला आहे. या चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र दिसले होते. यात धर्मेंद्र व्यतिरिक्त मधु, रजनीश दुग्गल, किनायत अरोरा, विजय राज, राजपाल यादव, हेमंत पांडे असे स्टार्स आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज शर्मा यांनी केले होते. कमल मिश्रा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर त्यांना 1.2 मिलियन लोक फॉलो (Film producer Kamal Kishore Mishra arrested) करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.