ETV Bharat / state

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Aug 16, 2020, 7:57 PM IST

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे.

nilesh rane
nilesh rane

मुंबई - भाजपात प्रवेश केलेले माजी खासदार व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.

  • कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.

    — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निलेश राणे यांनी स्वतः एक ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असे आवाहन राणे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.