ETV Bharat / state

उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ : निवडणूक अधिकारी, कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर दाखल - मुंबई

महानगरपालिका शाळा क्रमांक १ आणि हिंदी माध्यमिक विद्यालय येथे झोन क्रमांक पाच अंतर्गत २८, २९, ३०, ३१, ३३ आणि ३४ या मतदान केंद्र क्रमांकावर निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी मतदान यंत्र घेऊन पोलीस बंदोबस्त पोहोचले.

निवडणूक अधिकारी, कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर दाखल
author img

By

Published : Apr 28, 2019, 3:18 PM IST

मुंबई - उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक अधिकारी, कर्मचारी हे पोलीस बंदोबस्तात नियोजित मतदान केंद्रावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट मशीन आणि मतदानासाठी लागणारे साहित्य होते.

निवडणूक अधिकारी, कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर दाखल

विक्रोळी पार्क साईट घाटकोपर हा परिसर पश्चिम मतदारसंघात येतो. त्यामुळे महानगरपालिका शाळा क्रमांक १ आणि हिंदी माध्यमिक विद्यालय येथे झोन क्रमांक पाच अंतर्गत २८, २९, ३०, ३१, ३३ आणि ३४ या मतदान केंद्र क्रमांकावर निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी मतदान यंत्र घेऊन पोलीस बंदोबस्त पोहोचले. महापालिका शाळा क्रमांक एकमध्ये आज दुपारी खासगी बसमधून निवडणूक कर्मचारी व पोलीस कर्मचारी विक्रोळी पार्क साईट मतदान केंद्रावर पोहोचले .

Intro:विक्रोळी पार्क साईट निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर पोहचले .

उत्तर पूर्व मुंबईत 17 व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत. निवडणूक आयोगाने आपली तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी आपल्या ताब्यातील मतदान यंत्र ईव्हीएम मशीन व्हीव्हीपेट मशीन आणि मतदानासाठी लागणारे साहित्य घेऊन नियोजित मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात पोहचले आहेत.Body:विक्रोळी पार्क साईट निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर पोहचले .

उत्तर पूर्व मुंबईत 17 व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत. निवडणूक आयोगाने आपली तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी आपल्या ताब्यातील मतदान यंत्र ईव्हीएम मशीन व्हीव्हीपेट मशीन आणि मतदानासाठी लागणारे साहित्य घेऊन नियोजित मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात पोहचले आहेत.

विक्रोळी पार्क साईट घाटकोपर पश्चिम मतदारसंघात येत असल्याने महानगरपालिका शाळा क्रमांक 1 आणि हिंदी माध्यमिक विद्यालय येथे झोन क्रमांक 05 अंतर्गत मतदान केंद्र क्रमांक 28,29,30,31,33आणि 34 वर निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या ताब्यातील मतदान यंत्र घेऊन पोलीस बंदोबस्त मध्ये महानगर पालिका शाळा क्रमांक 1 मध्ये आज दुपारी मोठ्या खाजगी बसेस मधून निवडणूक कर्मचारी व पोलीस कर्मचारी विक्रोळी पार्क साईट मतदान केंद्रावर पोहचले .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.