मुंबई - लोकसभा निवडणुकांची घोषणा रविवारी होताच देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून देशात ७ टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. तर, २३ मे ला मतमोजणी होणार आहे. राज्यात ४ टप्प्यात मतदान होणार आहे.
देशभरात एकूण ५४३ जागांसाठी ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत ७ टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ४ टप्प्यांमध्ये म्हणजेच ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला मतदान होईल. कुठल्या मतदार संघात कधी होणार मतदान ते पुढील प्रमाणे,
पहिला टप्पा (७ जागा)
मतदानाची तारीख - ११ एप्रिल
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशीम, चंद्रपुर
दुसरा टप्पा (१० जागा)
मतदानाची तारीख - १८ एप्रिल
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
तिसरा टप्पा (१४ जागा)
मतदानाची तारीख - २३ एप्रील
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा (१७ जागा)
मतदानाची तारीख - २९ एप्रिल
नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरुर, शिर्डी

Intro:Body:
election date in maharashtra for loksabha election
loksabha, maharshtra loksabha, election, bjp. congress, ls, 2019, mumbai, election date
लोकसभा निवडणूक : जाणून घ्या महाराष्ट्रात कधी होणार मतदान,
मुंबई - लोकसभा निवडणुकांची घोषणा रविवारी होताच देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून देशात ७ टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. तर, २३ मे ला मतमोजणी होणार आहे. राज्यात ४ टप्प्यात मतदान होणार आहे.
देशभरात एकूण ५४३ जागांसाठी ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत ७ टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ४ टप्प्यांमध्ये म्हणजेच ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला मतदान होईल. कुठल्या मतदार संघात कधी होणार मतदान ते पुढील प्रमाणे,
पहिला टप्पा (७ जागा)
मतदानाची तारीख - ११ एप्रिल
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशीम, चंद्रपुर
दुसरा टप्पा (१० जागा)
मतदानाची तारीख - १८ एप्रिल
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
तिसरा टप्पा (१४ जागा)
मतदानाची तारीख - २३ एप्रील
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा (१७ जागा)
मतदानाची तारीख - २९ एप्रिल
नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरुर, शिर्डी
निवडणूक वेळापत्रक
टप्पे तारीख मतदारसंघ
पहिला ११ एप्रिल ९१
दुसरा १८ एप्रिल ९७
तिसरा २३ एप्रिल ११५
चौथा २९ एप्रिल ७१
पाचवा ६ मे ५१
सहावा १२ मे ५९
सातवा १९ मे ५९
निकालाची तारीख - २३ मे २०१९
एकूण जागा - ५४३
Conclusion: