ETV Bharat / state

मुंबई : आयआयटी टेकफेस्टमध्ये 'आइन्स्टाइन रोबो'ने उपस्थितांशी साधला संवाद

हाँगकाँग येथील 'हॅन्सन रोबोटिक्स' या कंपनीने हा मानवी रोबो बनवला आहे. या रोबोला पाहण्यासाठी तंत्रज्ञानप्रेमींसह विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याने "मी प्रथमच मुंबईत आलो असून मला अल्बर्ट आइन्स्टाइनचे गणिती अनुकरण करण्यास फार आवडते" असे म्हणताच सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

ein
आयआयटी टेकफेस्टमध्ये 'आइन्स्टाइन रोबो'ने उपस्थितांशी साधला संवाद
author img

By

Published : Jan 5, 2020, 11:29 PM IST

मुंबई - आयआयटी कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या टेकफेस्टचा आज(5 जानेवारी) शेवटचा दिवस होता. यावर्षीच्या टेकफेस्टचे खास आकर्षण असलेल्या हाँगकाँग येथील 'आइन्स्टाइन रोबोट'ने समोरोपीय कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. त्याने "मी प्रथमच मुंबईत आलो असून मला अल्बर्ट आइन्स्टाइनचे गणिती अनुकरण करण्यास फार आवडते" असे म्हणताच सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

आयआयटी टेकफेस्टमध्ये 'आइन्स्टाइन रोबो'ने उपस्थितांशी साधला संवाद

हेही वाचा - मुंबई आयआयटी टेकफेस्टमध्ये नाशिकची 'एअर टॅक्सी'

हाँगकाँग येथील 'हॅन्सन रोबोटिक्स' या कंपनीने हा मानवी रोबो बनवला आहे. या रोबोला पाहण्यासाठी तंत्रज्ञानप्रेमींसह विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. हा रोबोट प्रशिक्षित असून त्याला 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यांवरील भावभावना ओळखता येतात. तो व्यक्तीच्या भावना ओळखून ती स्त्री आहे की पुरुष हे सांगू शकतो. या टेकफेस्टच्या माध्यमातून विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीला चालना देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Intro:मुंबई आयआयटी टेकफेस्ट मध्ये आईन्स्टाईन रोबो ने उपस्थितांशी संवाद साधला

मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये यावर्षीच्या टेकफेस्टचे खास आकर्षण असलेला हॉंगकॉंग च्या आइन्स्टाइन रोबोटने आज उपस्थितांशी संवाद साधला व मी प्रथमच मुंबईत आलो असून मला अल्बर्ट आईन्स्टाईन चे गणिती अनुकरण करण्यास फार आवडते असे तो म्हणताच सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या आवाजाने त्याचे स्वागत केलेBody:मुंबई आयआयटी टेकफेस्ट मध्ये आईन्स्टाईन रोबो ने उपस्थितांशी संवाद साधला

मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये यावर्षीच्या टेकफेस्टचे खास आकर्षण असलेला हॉंगकॉंग च्या आइन्स्टाइन रोबोटने आज उपस्थितांशी संवाद साधला व मी प्रथमच मुंबईत आलो असून मला अल्बर्ट आईन्स्टाईन चे गणिती अनुकरण करण्यास फार आवडते असे तो म्हणताच सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या आवाजाने त्याचे स्वागत केले

मुंबई आयआयटी कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या टेकफेस्टचा आज शेवटच्या दिवसाचे खास आकर्षण असलेला हॉंगकॉंगच्या हॅन्सन रोबोटिक्सने बनविलेल्या आइन्स्टाइन या मानवी रोबोटने आज टेकफेस्टमध्ये उपस्थिती लावली त्यास पाहण्यासाठी तंत्रज्ञान प्रेमीं विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती .हा रोबोट प्रशिक्षित असून . 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यावरील त्यास भावभावना ओळखता येतात. त्यामुळे तो समोर उभे असलेल्या व्यक्तीच्या भावना ओळखून ती स्त्री की पुरुष आहे हे सांगतो त्यामुळे हा रोबोट या टेकफेस्ट मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले होता .टेकफेस्ट हे सामान्य विद्यार्थ्यांना एक मनोरंजन वाटत असले तरी मात्र विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी एक संधी उपलब्ध होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.