ETV Bharat / state

Smuggling : कोट्यवधींचे ड्रुग्स, दुर्मिळ पेंटिंग्स मौल्यवान वस्तू आणि प्राण्यांची कातडी जप्त - Nhava Sheva Custom Department

नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरात तस्करीचे प्रमाण वाढत चालले Smuggling at JNPT port आहे. न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने केलेल्या दोन तपासणी मोहिमेत तीन कोटींचे 32 मेट्रिन टन नेकट्रराईनसह दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कंटेनरमधून झेब्रा प्राण्याच्या कातड्यासह Seized zebra skin , मौल्यवान कलाकृती आणि लॅरी नॉर्टन, लॅम्बार्ट सारख्या प्रमुख चित्रकारांची 38 दुर्मीळ चित्रे जप्त करण्यात Thirty eight rare painting seized आली आहेत.

Smuggling
कोट्यवधींचे ड्रुग्स तस्करी
author img

By

Published : Nov 10, 2022, 8:03 AM IST

नवी मुंबई नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरात तस्करीचे प्रमाण वाढत चालले Smuggling at JNPT port आहे. न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने केलेल्या दोन तपासणी मोहिमेत तीन कोटींचे 32 मेट्रिन टन नेकट्रराईनसह दक्षिण आफ्रिकेतून वस्तू जप्त करण्यात अल्या Nhava Sheva Custom Department आहेत.

Smuggling
कोट्यवधींची तस्करी

जप्त वस्तू : दक्षिण आफ्रिकेतून एका कंटेनरमधे झेब्रा प्राण्याच्या कातड्यासह Seized zebra skin , मौल्यवान कलाकृती आणि लॅरी नॉर्टन, लॅम्बार्ट सारख्या प्रमुख चित्रकारांची 38 दुर्मीळ चित्रे आणण्यात आणली गेली होती. ती सर्व Thirty eight rare painting seized जप्त करण्यात आली आहेत. एका कंटेनर मध्ये इराणीयन किवी फळांच्या 177 मेट्रिन टनाच्या कंटेनरच्या तपासणीत तीन कोटी रुपये मूल्याचे 32 मेट्रिन टन नेकट्रराईन आढळले. तर घरगुती वस्तूंच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेतून मागविलेल्या कंटेनरची तपासणी केली असता लॅरी नॉर्टन आणि लॅम्बार्ट यांची 38 दुर्मिळ चित्र, झेब्रा प्राण्यांच्या कातड्यासह मौल्यवान कलाकृती सापडल्या आहेत.

elephant
हत्ती

सीमा शुल्क विभागाची कारवाई : तस्करीची माहिती न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाला मिळाली. तेव्हा त्यांनी कारवाईला सुरूवात करेली न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने कारवाई करत या सर्व वस्तू जप्त केल्या South African goods in Mumbai आहेत. या तस्करीची आणखी चौकशी सुरू आहे.

container Smuggling
कंटेनरमधून तस्करी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.