ETV Bharat / state

Drugs seized : अंधेरीत ड्रग्स विक्रेत्यास अटक; 2 कोटी 85 लाख रुपयाचे ड्रग्स जप्त - Drugs seized

अंधेरीत ड्रग्स विक्रेत्यास अटक 2.85 लाख रुपयाचे ड्रग्स ( Drugs seized ) जप्त डी एन नगर पोलिसांची कारवाई, (Sent to police custody )त्याच्याकडून 2.85 लाख रुपये किंमतीचे ड्रग्स देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले (Drug dealer arrested in Andheri ) असता न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी सुनावली आहे. ( Sent to police custody )

Drugs seized
अंधेरीत ड्रग्स विक्रेत्यास अटक
author img

By

Published : Dec 25, 2022, 10:58 AM IST

मुंबई : मुंबईच्या डी.एन.नगर पोलिसांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता एक 19 वर्षीय ड्रग्स विक्रेत्याला अटक ( 19 year old drug dealer arrested ) केली आहे. त्याच्याकडून 2.85 लाख रुपये किंमतीचे ड्रग्स देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी सुनावली आहे. ( Sent to police custody)

50 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त : अंधेरी पश्चिमेकडील कामा रोड परिसरात एक ड्रग्स विक्रेता ड्रग्स विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुप्त बातमी दाराकडून पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अंधेरी स्टेशन परिसरातील कामा रोड परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीकडून 50 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.आरोपीने ड्रग्स कुठून आणले आणि तो कुणाला देणार होता याविषयीचा तपास आता डी एन नगर पोलीस करत आहेत. ( 50 grams of MD drugs seized )

याआधी घडली अशी घटना : भुंतर विमानतळावर पोलिसांनी एका विदेशी नागरिकाला २९५ ग्रॅम चरससह अटक (Foreign national arrested with hashish) केली आहे. परदेशी नागरिक ग्रीसचा रहिवासी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ प्राधिकरणाने (airport authority Kullu) सामानाची तपासणी केली असता आरोपी परदेशी नागरिकाला पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपी विदेशी नागरिकाला अटक केली असून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल (case registered under NDPS Act) करून तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.