ETV Bharat / state

देशभरातील डॉक्टर आज संपावर; आयएमएने पुकारला बंद

लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करीत इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज देशभरात बंद पुकारला आहे. त्यामुळे आज देशभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत.

देशभरातील डॉक्टरांचे आज काम बंद आंदोलन सुरू
author img

By

Published : Jul 31, 2019, 12:02 PM IST

मुंबई - लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करीत इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज देशभरात बंद पुकारला आहे. त्यामुळे आज देशभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. या बंदमध्ये राज्यभरातील ४५ हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यास मान्यता देणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाला आयएमएने विरोध दर्शविला आहे.

यात रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा आणि रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांवर आंदोलनाचा कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यांना योग्य प्रकारे उपचार पद्धती सुरू राहणार आहेत असे डॉक्टरांनी सांगितले.

या आंदोलनाला महाराष्ट्रातील 45 हजार डॉक्टर सहभागी असणार आहेत. प्रस्तावित प्रक्रियेपासून या विधेयकाला वैद्यकीय क्षेत्रातून कडाडून विरोध होत आहे. याआधीही आंदोलने करण्यात आली होती .या विधेयक मंजूर झाल्यानंतर इ आय एम च्या देशभरातील विविध शाखांमध्ये निदर्शने सुरू होती. मात्र, डॉक्टरांच्या निदर्शनाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आज पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करण्याची वेळ आली. त्यामुळे देशभरातील डॉक्टरांनी आज नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात आंदोलन केले आहे असे डॉक्टरांनी सांगितले.

Intro:देशभरातील डॉक्टरांचे आज काम बंद आंदोलन सुरू

इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच भारतीय वैद्यकीय परिषदेने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयका विरोधातील संघर्ष करूनही त्याबद्दल योग्य निर्णय होत नसल्याने या विरोधात आज सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत देशभरात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू आहे.

यात रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवा आणि रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांवर आंदोलनाचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना योग्य प्रकारे उपचार पद्धती सुरू राहणार आहेत असे डॉक्टरांनी सांगितले.

या आंदोलनाला महाराष्ट्रातील 45 हजार डॉक्टर सहभागी असणार आहेत. प्रस्तावित प्रक्रियेपासून या विधेयकाला वैद्यकीय क्षेत्रातून कडाडून विरोध होत आहे. याआधीही आंदोलने करण्यात आली होती .या विधेयक मंजूर झाल्यानंतर इ आय एम च्या देशभरातील विविध शाखांमध्ये निदर्शने सुरू होती. मात्र डॉक्टरांच्या निदर्शनं कडे झालेल्या दुर्लक्षामुळे आज पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करण्याची वेळ त्यांच्यावर आली आणि त्यामुळे देशभरातील डॉक्टरांनी आज नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात आंदोलन केले आहे असे डॉक्टरांनी सांगितले.

Body:wkt visual pathvtoy pohchun toparyant photo var chalvavi

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.