मुंबई - मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या सारथी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (गुरुवार) बैठक झाली. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी 'सारथी' संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे अजित पवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्याप्रमाणे अवघ्या 2 तासातच अजित पवारांनी सारथीला हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यासंबंधीचे पत्र ‘सारथी’ संस्थेला पाठवण्यात आले आहे.
अजित पवारांचा कामाचा धडाका, अवघ्या 2 तासातच सारथीला 8 कोटींचा निधी - सारथी संस्था न्यूज
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी 'सारथी' संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे अजित पवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्याप्रमाणे अवघ्या 2 तासातच अजित पवारांनी सारथीला हा निधी उपलब्ध करुन दिला आहे.