ETV Bharat / state

मुंबई पोलीस आयुक्त व एटीएस प्रमुखांचा वाद चव्हाट्यावर; आयुक्तांना न कळवताच १३ पोलिसांची बदली - देवेन भारती

मुंबई पोलीस दलातल्या १३ अधिकाऱ्यांनी एटीएसमध्ये बदलीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पूर्वकल्पना न देता पोलीस महसंचालकांना पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार त्यांची पोलीस महासंचालक कार्यालयाकडून बदली करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलीस खात्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त व एटीएस प्रमुखांचा वाद चव्हाट्यावर
author img

By

Published : Jun 18, 2019, 2:26 PM IST

मुंबई - मुंबईत पोलीस आयुक्त पदावर संजय बर्वे हे नुकतेच विराजमान झाले आहेत. मात्र, संजय बर्वे आणि महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुखपदी आलेले देवेन भारती यांच्यातील चढाओढ आता स्पष्टपणे फासून येत आहे.

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस खात्यातील नावाजलेले पोलीस निरीक्षक पदावरच्या तब्बल १३ अधिकाऱ्यांनी त्यांची बदली एटीएसमध्ये बदलीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पूर्वकल्पना न देता पोलीस महसंचालकांना पत्रव्यवहार केला. या प्रकारानंतर १३ अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या अधिकाऱ्यांची अखेर बदली करण्यात आली.

दरम्यान, या प्रकारामुळे संजय बर्वे आणि देवेन भारती यांच्यातील चढाओढ स्पष्टपणे दिसून येत असल्याची मुंबई पोलीस खात्यात जोरदार चर्चा सुरू झाली.

बदली करण्यात आलेले मुंबई पोलीस दलातले १३ अधिकारी..

१. नितीन अलुकनुरे
२. दिनेश कदम
३. नंदकुमार गोपाळे
४. ज्ञानेश्वर वाघ
५. सुधीर दळवी
६. संतोष भालेकर
७. लक्ष्मीकांत साळुंखे
८. दीपक बने
९. विशाल गायकवाड
१०. दीपाली कुलकर्णी
११. प्रवीण वांगे
१२. विल्सन रॉड्रिक्स
१३. अश्विनी कोळी

Intro:मुंबई पोलीस आयुक्त पदावर नुकतेच विराजमान झालेले संजय बर्वे व महाराष्ट्र एटीएस च्या प्रमुखपदी आलेले देवेन भारती यांच्यातील चढाओढ आता स्पष्टपणे फासून येत आहे. याच कारण म्हणजे मुंबई पोलीस खात्यातील नावाजलेले पोलीस निरीक्षक पदावरच्या तब्बल 13 अधिकाऱ्यांनी त्याची बदली एटीएस मध्ये करण्यात यावी म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांकडे न जाता थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे अर्ज करून बदली करून घेतल्याने मुंबई पोलीस खात्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Body:काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातल्या 13 अधिकाऱ्यांनी एटीएसमध्ये बदलीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पूर्वकल्पना न देता पोलीस महसंचालकांना पत्रव्यवहार केला होता..या प्रकारानंतर 13 अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती..मात्र पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या अधिकाऱ्यांची अखेर बदली करण्यात आली..

Conclusion:बदली करण्यात आलेले मुंबई पोलीस दलातले 13 अधिकारी..

1) नितीन अलुकनुरे...

2) दिनेश कदम...

3) नंदकुमार गोपाळे..

4)ज्ञानेश्वर वाघ ,

5)सुधीर दळवी,

6)संतोष भालेकर,

7)लक्ष्मीकांत साळुंखे,

8) दीपक बने,

9 )विशाल गायकवाड,

10)दीपाली कुलकर्णी,

11)प्रवीण वांगे ,

12)विल्सन रॉड्रिक्स

13) अश्विनी कोळी अशी या 13 अधिकाऱ्यांची नाव आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.