मुंबई - खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत जानेवारी 2019 मध्ये संपली आहे. तसेच दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळाल्याने भाजप नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात असून उपाध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, सुरेश हाळवणकर आणि संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रदेश कोर कमिटीची बैठक बोलावली असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीसह प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवरही चर्चा होत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी ठाकूर, कुटे आणि हाळवणकर यांच्या नावाची चर्चा - संजय कुटे
भाजप प्रदेशाध्यक्षपदी ठाकूर, कुटे आणि हाळवणकर यांची नावे आघाडीवर..दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
मुंबई
मुंबई - खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत जानेवारी 2019 मध्ये संपली आहे. तसेच दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळाल्याने भाजप नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात असून उपाध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, सुरेश हाळवणकर आणि संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रदेश कोर कमिटीची बैठक बोलावली असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीसह प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवरही चर्चा होत आहे.
Intro:भाजप प्रदेशाध्यक्ष पदी ठाकूर, कुटे आणि हाळवणकर यांची नावे आघाडीवर..दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
मुंबई 9
खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत जानेवारी 2019 मध्ये संपली आहे . तसेच दानवे यांनी मंत्रिमंडळात ही संधी मिळाल्याने भाजप नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात असून उपाध्यक्ष आमदार सुराजसिंह ठाकूर, सुरेश हाळवणकर आणि संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेश कोर कमिटी ची बैठक बोलावली असून या बैठकीत विधानसभा निवडणुकी सह प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडी वरही चर्चा होत आहे.
लोकसभा निवडणुकीसह राज्यातल्या पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीतही दानवे यांच्या नेतृत्वात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपला आता प्रदेशाध्यक्ष म्हणून नावाजलेल्या नेत्यांची आवश्यकता नाही असा मतप्रवाह भाजपच्या वरिष्ठ गोटात आहे. त्यामुळे केवळ पक्ष संघटना मजबूत ठेवू शकेल अश्या ग्रामीण चेहऱ्याची निवड भाजप करू शकते. त्यामुळेच मराठवाड्यातील सुराजसिंग ठाकूर, पश्चिम महाराष्ट्रातील सुरेश हाळवणकर आणि विदर्भातील संजय कुटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. कुटे आणि हाळवणकर हे मंत्री पदाच्या आशेवर होते. मात्र आता शेवटच्या कार्यकाळात त्यांना मंत्री करणे शक्य नसल्याने प्रदेशाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात यावी असा पक्षात मतप्रवाह आहे. तसेच सुराजसिंह ठाकूर आणि हाळवणकर यांनी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या ही पाडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या महत्वपूर्ण बैठकीत पक्षातल्या फेरबलाबाबत ही चर्चा होणार असल्याने नव्या प्रदेशाध्यक्ष पदांच्या नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता पक्षाध्यक्ष अमित शहा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे नजरा लागल्या असून नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वातच विधान सभा निवडणूक लढवली जाणार आहे. Body:......मुख्यमंत्र्यांचा दिल्लीतला byte आहे, याबातमीत ही वापरू शकता. Conclusion:

Last Updated : Jun 9, 2019, 11:42 PM IST