ETV Bharat / state

DRIच्या कारवाईत 50 कोटींचे ड्रग्ज जप्त, 2 परदेशी नागरिकांना अटक - DRI seized 50 crore Drugs

मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई करण्यात आली Directorate of Revenue Intelligence आहे. 50 कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले DRI seized 50 crore Drugs आहेत.

DRI seized 50 crore Drugs
ड्रग्ज जप्त
author img

By

Published : Nov 27, 2022, 3:05 PM IST

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई करण्यात आली Directorate of Revenue Intelligence आहे. 50 कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले DRI seized 50 crore Drugs आहेत. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर 2 परदेशी नागरिकांना अटक two foreigner arrested केली.

ड्रग्ज जप्त

8 किलो ड्रग्ज जप्त : DRI ने दोघांकडून 8 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त, ड्रग्जची किंमत 50 कोटी आहे जप्त 2 प्रवासी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपीची चौकशी केली. मात्र त्यांनी आधी नकार दिला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यांच्याकडून 4 किलो पांढर्‍या पावडरची 2 पाकिटे आढळून आली. तपास केला असता उच्च दर्जाचे अमली पदार्थ आढळून आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.