ETV Bharat / state

मतदानासाठी धीरज मोरे ब्राझिलहून मुंबईत; बजावला मतदानाचा हक्क - election

धीरज मोरे या मतदाराने खास मतदानासाठी ब्राझिलहून मुंबई गाठून आपला मतदानाचा हक्क बजावला

धीरज मोरे
author img

By

Published : Apr 29, 2019, 5:33 PM IST

मुंबई - देशभरात मतदानाच्या घसरत्या टक्केवारीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना काही मतदार परदेशातूनही भारतात येऊन मतदान करत असल्याचे चित्र समोर येत आहे. धीरज मोरे या मतदाराने खास मतदानासाठी ब्राझिलहून मुंबई गाठून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. धीरज मोरे यांच्याशी याबाबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.

धीरज मोरे यांच्याशी याबाबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये मी मतदान करत आहे, याचा मला खूप अभिमान आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन धीरज मोरे यांनी केले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत मी मतदान करण्यासाठी भारतात येतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:देशभरात मतदानाच्या घसरत्या टक्केवारीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना काही मतदार परदेशातूनही भारतात येऊन मतदान करीत असल्याचे चित्र समोर येत आहे. धीरज मोरे या मतदाराने खास मतदानासाठी ब्राजिल हुन मुंबई गाठुन आपला मतदानाचा हक्क बजावीला, धीरज मोरे यांच्याशी या बाबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Body:..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.