मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे. दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आज घरवापसी केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवबंधन बांधले आहे.
धनराज महालेंची घरवापसी, घड्याळ काढून पुन्हा बांधले शिवबंधन
दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आज घरवापसी केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवबंधन बांधले आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे. दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आज घरवापसी केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवबंधन बांधले आहे.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत
- राष्ट्रवादीचे दिंडोरी धनराज महाले आणि दिलीप राऊत यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला
-डोफहांच्या प्रवेशामुळे दिंडोरीत शिवसेनेची ताकद वाढली
- विधानसभेसाठी यांचं प्रवेश फायदेशीर ठरेल
- वन नेशन हा शिवसेनेचं जुना अजेंडा आहे
- शिवसेनेत प्रमुखांपासून लोकसंख्येच्या नियंत्रण राहायला पाहिजे ही भूमिका
बाळासाहेबांनी या मुद्याला आणि ट्रिपल तालाख ला तोंड फोडलं, शिवसेनेचं धोरण राहिलं
शिवसेनेने स्वीकारलेल्या भूमिका मोदी सरकारने पन घेतल्या आहेत
समान नागरी कायद्यासाठी ही दोन महत्वाची पावलं
देश हातामध्ये धर्म येऊ देऊ नका- उद्धव ठाकरे
या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो- उद्धव ठाकरे
एक देश म्हटल्यावर सगळं एकाच असलं पाहिजे- उद्धव ठाकरे
एक देश म्हटल्यावर त्यात सगळं आलं त्यावट्या भाषेचं महत्व त्या त्या राज्यात असलाच पाहिजे- उद्धव ठाकरे
Conclusion: