ETV Bharat / state

पंकजा मुंडेंचा मोबाईल खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा, धनंजय मुंडेंचा आरोप

मोबाईलच्या खरेदीतही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.

धनंजय मुंडे
author img

By

Published : Mar 7, 2019, 8:45 PM IST

मुंबई - चिक्की घोटाळ्यानंतर आता मोबाईलच्या खरेदीतही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. यामध्ये ६५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचेही मुंडे म्हणाले.

पॅनासोनिक कंपनीने मागील एक वर्षभरापूर्वी आपले उत्पादन थांबवलेल्या पॅनासोनिक अलोगा- I७ या मोबाईल खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचे मुंडे म्हणाले. चिक्की घोटळ्यानंतर आता पंकजा मुंडेंवर मोबाईल घोटाळ्याचा आरोप करत धनंजय मुंडेंनी याविषयी आता मुख्यमंत्री चौकशी करणार का, असा सवाल केला. राज्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांना बेस्ट अँड्रॉइड फोन घेण्याला मजूरी देण्यात आली होती. त्यानुसार जवळपास १ लाख २० हजार ३३५ फोन विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार या विभागाने नुकतेच १०६ कोटी रूपयांचे मोबाईल खरेदी केले असून, त्यात तब्बल ६५ कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा दावा मुंडेंनी केला.

मागील अधिवेशनात मी एक संशय व्यक्त केला होता. त्याचवेळी मायक्रोमॅक्सचे मोबाईल खरेदी केले जाणार होते. मात्र, आत्ता २८ तारखेला घेतलेल्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला असल्याचे मुंडे म्हणाले.

undefined

जे मोबाईल खरेदी करण्यात आले आहेत, ते ८ हजार ७७७ या दराने घेतले आहे. यासाठी १०६ कोटी ८२ लाखांचा खर्च केला. यात ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. सरकारने पॅनासोनिक कंपनीकडूनच मोबाईल घेण्याचा घाट का घातला? बाजारात दुसरे नव्हते का? एवढी ऑर्डर दिली तर किती सूट मिळू शकते. त्यातही कोणी कमिशन घेतले? असे सवाल मुंडेंनी यावेळी केले.

Intro:चिक्कीनंतर आता पंकजा मुंडेंचा मोबाईल खरेदी घोटाळाBody:चिक्कीनंतर आता पंकजा मुंडेंचा मोबाईल खरेदी घोटाळा
(यासाठी मोजोवर मुंडे यांचे बाईट पाठवलेले आहेत ते घ्यावेत)
मुंबई, ता. 7 :
पॅनासोनिक कंपनीने मागील एक वर्षभरापूर्वी आपले उत्पादन थांबवलेल्या पॅनासोनिक अलोगा-i7 हा मोबाईल खरेदी करून महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मोबाईल खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज केला.
या मोबाईल खरेदीत 65 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करावी अशी मागणी करण्यासाठी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
चिक्की घोटल्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्यावर मोबाईल घोटाळ्याचा आरोप मुंडे यांनी करत याविषयी आता मुख्यमंत्री चौकशी करणार का, असा सवाल केला. राज्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांना बेस्ट अँड्रॉइड फोन घेण्याला मजूरी देण्यात आली होती. त्यानुसार जवळपास 1 लाख 20 हजार 335 फोन विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला.
त्यानुसार या विभागाने नुकतेच १०६ कोटी रूपयांचे मोबाईल खरेदी केले असून त्यात तब्बल ६५ कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा दावा मुंडे यांनी केला. मुंडे म्हणाले की, यासाठी मी मागील अधिवेशनात एक संशय व्यक्त केला होता..त्याच वेळी मायक्रोमॅक्सचे मोबाईल खरेदी केले जाणार होते. मात्र आत्ता 28 तारखेला घेतलेल्या निर्णयानानंतर मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला आहे.
जे मोबाईल खरेदी करण्यात आला आहे, तो 8 हजार 777 या दराने घेतले. यासाठी 106 कोटी 82 लाखांचा खर्च केला. यात ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. सरकारने याच कंपनीकडून हा मोबाईल घेण्याचा घाट का घातला? बाजारात दुसरे नव्हते का? एवढी ऑर्डर दिली तर किती सूट मिळू शकते, त्यातही कोण कमिशन घेतले? हे मोबाईल मॉडेल मार्केटमध्ये चालले नाही तरि सरकारने Panasonic aloga i 7 हा मोबाईल घेतला.अतिशय फालतू मोबाईल ज्याला लोकांनी नाकारले तो मोबाईल 8 हजार 777 रुपयाला घेतला.
बेंगलोरच्या ज्या कंपनीचे 5 कोटी शेअर कॅपिटल असताना 106 कोटीचे मोबाईल खरेदी करण्याचे कंत्राट देणे हे न कळण्यासारखे असल्याचे मुंडे म्हणाले. ठराविक कंपनीला फायदा देण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाने हा निर्णय घेतला. आता निवडणुकीच्या तोंडावर 30 ते 40 कोटींचे मोबाईल 106 कोटी रुपयाला मोबाईल घेतले. आम्ही एवढे घोटाळे काढले पण मुख्यमंत्र्यांनी काही कारवाई केली नाही.मुख्यमंत्रीनी त्याच्या मंत्र्याला सांगितले असेल तुम खाते रहो हम सभालते रहेंगे. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे धाडस दाखवावे अशी मागणीही मुंडे यांनी केली.Conclusion:चिक्कीनंतर आता पंकजा मुंडेंचा मोबाईल खरेदी घोटाळा

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.