ETV Bharat / state

पवारांचा झंझावात पाहून भाजपला घाम फुटलाय, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया - Shikhar bank news

पवारांचा हा झंझावात पाहून भाजपला घाम फुटला आहे. त्यामुळे पवारांना अडचणीत आणण्याचे काम भाजप करत आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरून केली आहे.

धनंजय मुंडे
author img

By

Published : Sep 24, 2019, 9:59 PM IST

Updated : Sep 24, 2019, 11:31 PM IST

मुंबई - पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे घेत आहेत. त्यांच्या मेळाव्यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद आहे. पवारांचा हा झंझावात पाहून भाजपला घाम फुटला आहे. त्यामुळे पवारांना अडचणीत आणण्याचे काम भाजप करत आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरून केली आहे.

हेही वाचा - माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असेल तर त्याचे स्वागत - पवार

महाराष्ट्र राज्य शिखर बँकेत झालेल्या 25 हजार कोटींच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी आणि 'ईडी'ने अजित पवार यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यावर धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.

मुंडेंनी केलेले  ट्विट
मुंडेंनी केलेले ट्विट

आदरणीय @PawarSpeaks साहेबांचा झंझावात पाहून भाजपला घाम फुटलाय. म्हणून साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. लक्षात ठेवा,

रात नहीं ख्वाब बदलता है
मंजिल नहीं कारवाँ बदलता है
जज्बा रखो जीतने का क्यूंकि
किस्मत बदले न बदले
पर वक्त जरुर बदलता है...@BJP4Maharashtra

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 24, 2019 ">धनंजय मुंडे यांचे ट्विट

हेही वाचा - ईडीच्या माध्यमातून जे केले जाते ते अत्यंत दुर्दैवी - हेमंत टकले

Intro:Body:

dhananjay munde

Conclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 11:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.