ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओद्वारे वाहिली बाळासाहेबांना आदरांजली - Devendra Fadnavis Balasaheb Thackeray death anniversary Video

आपल्या एका व्याक्याने बदल घडवून आण्याची किवा किमया करण्याची बाळासाहेंबांमध्ये ताकत होती. देहाने जरी बाळासाहेब आपल्यासमोर नाही, तरी त्यांच्या विचाराने त्यांच्या स्मृतीने ते सदैव आपल्याबरोबर राहणार आहे. त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहणार असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओमध्ये म्हणाले आहे.

बाळासाहेब ठाकरे
author img

By

Published : Nov 17, 2019, 10:47 AM IST

मुंबई- आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृती दिवस आहे. त्यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रभरातून शिवसैनिक शहरातील शिवाजी पार्क येथे जमनार आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना व्हिडिओच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फडणवीस टीमकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. व्हिडिओत फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची स्तुती केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओद्वारे वाहिली बाळासाहेबांना

हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब हे सर्वांना स्फुर्ती देणारे व्यक्तीमत्व होते. बाळासाहेबांच्या विचाराने छोट्यातल्या छोट्या माणसाला देखील उर्जा मिळायची. आपल्या एका व्याक्याने बदल घडवून आणण्याची किवा किमया करण्याची बाळासाहेंबांमध्ये ताकत होती. देहाने जरी बाळासाहेब आपल्यासमोर नाही, तरी त्यांच्या विचाराने त्यांच्या स्मृतीने ते सदैव आपल्याबरोबर राहणार आहे. त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहणार असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा काहिसा सुटत असल्याचे दिसत आहे. २५ वर्षापासून भाजपची सहयोगी असणारी शिवसेना ही आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबरोबर सत्ता स्थापनेच्या वाटेवर जाताना दिसत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांचा भावूक करून सोडणार आदरांजली व्हिडिओ भाजप आणि शिवसेनेतील दुरावा कमी करू शकेल का, हे पाहण्यासारखे असणार आहे.

हेही वाचा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज सातवा स्मृतिदिन; शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी

Intro:मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना व्हिडिओच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फडणवीस टीमकडून व्हिडिओ वायरल करण्यात आलाय.
Body:या व्हिडिओत फडणवीस म्हणाले, बाळासाहेब यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत राहो. फडणवीस म्हणतात, बाळासाहेब यांनी स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आम्हाला सगळ्यांना दिला.
या व्हिडीओत बाळासाहेबांचे विचार व स्वतःचा आवाज फडणवीस यांनी दिला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.