ETV Bharat / state

पालिका रुग्णालयाच्या सीईओपदी डेप्युटी डीनची वर्णी, प्रिन्स प्रकरणानंत पालिकेचा निर्णय - munciple commisoner

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रिन्स हा दोन महिन्यांचा मुलगा शॉकसर्किटमुळे भाजला गेला. या दुर्घटनेमुळे त्याचा हात कापावा लागला. या प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने रुग्णालयाचे कामकाज पाहण्यासाठी सीईओ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर
author img

By

Published : Nov 21, 2019, 4:30 AM IST

मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयात सहाय्यक आयुक्तांची सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याला सर्व पक्षीय गटनेते व नगरसेवक यांनी विरोध केला. त्यामुळे माजी डेप्युटी डीनला सीईओ करण्याचा निर्णय पालिका गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

विश्वनाथ महाडेश्वर यांनी सीईओच्या नियुक्तीची माहिती दिली

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रिन्स हा दोन महिन्यांचा मुलगा शॉकसर्किटमुळे भाजला गेला. या दुर्घटनेमुळे त्याचा हात कापावा लागला. या प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने रुग्णालयाचे कामकाज पाहण्यासाठी सीईओ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांची नेमणूकही केली. मात्र या नियुक्तीला नगरसेवकांचा विरोध असल्याने पालिका गटनेत्यांच्या बैठकीत त्याला विरोध करण्यात आला.

हेही वाचा - कौमार्य चाचणीसाठी 'व्हर्जिनिटी कॅप्सूल’; ऑनलाईन मार्केटमध्ये सर्रास विक्री

त्यानंतर पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे सांगितले. पालिका रुग्णालयातील निवृत्त डीन किंवा डेप्युटी डीन यांना सीईओ म्हणून नियुक्त केल्यास त्यांना रुग्णालयाचे काम माहीत असल्याने त्याचा फायदा होईल अशी सूचना करण्यात आली. त्या सूचनेला सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यामुळे आता रुग्णालयाच्या सीईओ पदावर डेप्युटी डीनची नियुक्ती केली जाणार आहे.

Intro:मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयात होणाऱ्या दुर्घटना टाळता याव्यात म्हणून रुग्णालयाचे कामकाज पाहण्यासाठी सहाय्यक आयुक्तांची सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याला सर्व पक्षीय गटनेते व नगरसेवक यांनी विरोध केल्याने रुग्णालयामधील माजी डेप्युटी डीनला सीईओ करण्याचा निर्णय पालिका गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. Body:महापालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रिन्स हा दोन महिन्यांचा मुलगा शॉकसर्किटने भाजला. या दुर्घटनेमुळे त्याचा हात कापावा लागला. या प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने रुग्णालयाचे कामकाज पाहण्यासाठी सीईओ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांची नेमणूकही केली. मात्र या नियुक्तीला नगरसेवकांचा विरोध असल्याने पालिका गटनेत्यांच्या बैठकीत त्याला विरोध करण्यात आला. त्यानंतर पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे सांगितले. पालिका रुग्णालयातील निवृत्त डीन किंवा डेप्युटी डीन यांना सीईओ म्हणून नियुक्त केल्यास त्यांना रुग्णालयाचे काम माहीत असल्याने त्याचा फायदा होईल अशी सूचना करण्यात आली. त्या सूचनेला सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यामुळे आता रुग्णालयाच्या सीईओ पदावर डेप्युटी डीनची नियुक्ती केली जाणार आहे.

महापौर महाडेश्वर बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.