ETV Bharat / state

'तुमचे आभार... मात्र 'अशा' लोकांना प्रसिद्धी देऊन प्रोत्साहन देऊ नका'

गर्दी केल्यामुळे कोरोनाविरोधातील मुळ उद्देशाला धोको पोहोचत आहे. त्यामुळे गर्दी करणे टाळा, रस्त्यावर उतरून सार्वजनीकरित्या घंटानाद, थाळीनाद करु नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By

Published : Mar 22, 2020, 7:27 PM IST

मुंबई - घंटानाद, थाळीनाद करणाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले. पण, रस्त्यावर उतरून घंटानाद करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊ नये. तसेच लोकप्रतिनिधींनी तसेच प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रसिद्धी देणे टाळा, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

  • लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिध्दी देणं टाळण्याची गरज आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळावं.

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पण, गर्दी केल्याने मूळ उद्देशालाच धोका पोहचत आहे. यामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिले आहे.

हेही वाचा - COVID-19 : मुंबई मेट्रो ३१ मार्चपर्यंत राहणार बंद...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.