ETV Bharat / state

काय आहे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रेमाची परिभाषा? - मुंबई व्हॅलेंटाईन डे

14 फेब्रुवारीला तरुणाई व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करते. मात्र, ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात तरुणांपेक्षा दोन उन्हाळे-पावसाळे जास्त अनुभवले आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रेमाबद्दल काय वाटते हे जाणून घेऊया...

definition-of-love
definition-of-love
author img

By

Published : Feb 13, 2020, 11:23 PM IST

मुंबई - 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रेमासाठी फेब्रुवारी महिन्याचा संपूर्ण एक आठवडाच दिला जातो. पाश्चिमात्य देशांपासून सुरू झालेले हे दिवस आता भारतातही त्याच उत्साहाने तरुणाई साजरी करते. मात्र, ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात तरुणांपेक्षा दोन उन्हाळे-पावसाळे जास्त अनुभवले आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रेमाबद्दल काय वाटते हे जाणून घेऊया...

काय आहे ज्येष्ठ नागरिकांची प्रेमाची परिभाषा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.