ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यातील मृत्यूसंख्या वाढली, शुक्रवारी २३१ रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना आकडेवारी बातमी

या महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळत आहे. काल शुक्रवारी ७,२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात घट होऊन ६,६०० रुग्णांची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update
Maharashtra Corona Update
author img

By

Published : Jul 30, 2021, 10:19 PM IST

मुंबई - राज्यात या महिन्यात १, ६ आणि १८ जुलैला कोरोना विषाणुच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची, तर १९ जुलै रोजी या महिन्यातील सर्वात कमी ६०१७ रुग्णांची नोंद झाली. या महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळत आहे. काल शुक्रवारी ७,२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात घट होऊन ६,६०० रुग्णांची नोंद झाली आहे. काल १९० मृत्यू झाले होते, त्यात वाढ होऊन आज २३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज ७,४३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज ७,४३१ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात आज ७,४३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,८३,३१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६१ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,६०० नवीन रुग्णाांचे निदान झाले असून २३१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३२,५६६ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७७,६०,८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,९६,७५६ (१३.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७९,५५३ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७७,४९४ सक्रीय रुग्ण आहेत.

मृत्यू संख्या वाढली -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.१ टक्के नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - ३२२
  • रायगड - १८५
  • अहमदनगर - ८२४
  • पुणे - ६७५
  • पुणे पालिका - २४७
  • पिपरी चिंचवड पालिका - १५६
  • सोलापूर - ५१९
  • सातारा - ८३०
  • कोल्हापूर - ५१९
  • कोल्हापूर पालिका - १६०
  • सांगली - ६३७
  • सिंधुदुर्ग - १७४
  • रत्नागिरी - २१५
  • बीड - १८५

जुलैमधली दैनंदिन रुग्णसंख्या -

  • 30 जुलै - 6600 नवे रुग्ण
  • 29 जुलै - 7242 नवे रुग्ण
  • 28 जुलै - 6857 नवे रुग्ण
  • 27 जुलै - 6258 नवे रुग्ण
  • 26 जुलै - 4877 नवे रुग्ण
  • 25 जुलै - 6843 नवे रुग्ण
  • 24 जुलै - 6269 नवे रुग्ण
  • 23 जुलै - 6753 नवे रुग्ण
  • 22 जुलै - 6753 नवे रुग्ण
  • 22 जुलै - 7302 नवे रुग्ण
  • 21 जुलै - 8159 नवे रुग्ण
  • 20 जुलै - 6910 नवे रुग्ण
  • 19 जुलै - 6017 नवे रुग्ण
  • 18 जुलै - 9000 नवे रुग्ण
  • 17 जुलै - 8172 नवे रुग्ण
  • 16 जुलै - 7761 नवे रुग्ण
  • 15 जुलै - 8010 नवे रुग्ण
  • 14 जुलै - 8602 नवे रुग्ण
  • 13 जुलै - 7243 नवे रुग्ण
  • 12 जुलै - 7603 नवे रुग्ण
  • 11 जुलै - 8535 नवे रुग्ण
  • 10 जुलै - 8296 नवे रुग्ण
  • 9 जुलै - 8992 नवे रुग्ण
  • 7 जुलै - 9558 नवे रुग्ण
  • 5 जुलै - 6740 नवे रुग्ण
  • 4 जुलै - 9336 नवे रुग्ण
  • 3 जुलै - 9489 नवे रुग्ण
  • 2 जुलै - 8753 नवे रुग्ण
  • 1 जुलै - 9195 नवे रुग्ण

हेही वाचा - Tokyo Olympics : पी. व्ही. सिंधू रोमहर्षक विजयासह उपांत्य फेरीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.