ETV Bharat / state

मी पक्षाशी एकनिष्ठ आणि शरद पवारांसोबतच, आमदार दौलत दरोडा मुंबईत परतले - ncp meeting

मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निशाणीवर निवडून आलो आहे. त्यामुळे, मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन दरोडा यांनी केले.

आमदार दौलत दरोडा मुंबईत परतले
author img

By

Published : Nov 24, 2019, 12:32 PM IST

मुंबई - मी सुरक्षित आहे. मी शरद पवार साहेब यांची साथ सोडणार नाही, असे आमदार दौलत दरोडा यांनी स्पष्ट केले. सोमवारी दरोडा हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर त्यांना गुजरातला नेले गेले. मात्र, आज सकाळी ते मुंबईत परतले असून राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Intro:मुंबई - मी सुरक्षित आहे. मी शरद पवार साहेब यांची साथ सोडणार नाही असे आमदार दौलत दरोडा यांनी स्पष्ट केले. सोमवारी दरोडा हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर त्यांना गुजरातला नेलं होत, मात्र आज सकाळी ते मुंबईत परतले असून आज राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Body:मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडयाळ या निशाणीवर निवडून आलो आहे. त्यामुळे मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्टीकरण दरोडा यांनी केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.