ETV Bharat / state

पाळीव मांजरीची छळ करून हत्या; न्यायालयाने ठोठावला 'इतका' दंड - चेंबूर

चेंबूर परिसरात मागील वर्षी एका इसमाने पाळीव मांजरीचा छळ करत ठार मारले होते आणि त्याचे काही फोटो समाजमाध्यमावर टाकले होते. याप्रकरणी प्राणी मित्राच्या तक्रारीवरून न्यायालयाने त्या व्यक्तीस 9 हजार 150 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

न्यायालय
author img

By

Published : Oct 9, 2019, 11:32 PM IST

मुंबई - चेंबूर परिसरात मागील वर्षी एका इसमाने पाळीव मांजरीचा छळ करत काही फोटो समाजमाध्यमावर टाकले होते. याप्रकरणी प्राणी मित्राच्या तक्रारीवरून न्यायालयाने त्या व्यक्तीस 9 हजार 150 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

चेंबूरच्या वाशिनाका परिसरातील इंदिरा नगर भागात 14 मे, 2018 ला संजय गाडे यांनी पाळीव मांजरीला स्क्रूड्राईव्हरने भोसकून त्यानंतर त्या मांजरीला उंच ठिकाणी लटकावलेला फोटो समाज माध्यमांवर पसरवला होता. यानंतर स्थानिकांनी आणि प्राणी मित्रांनी पोलिसात धाव घेऊन संजय गाडे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देत दिली होती. त्यावरून गाडेविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा - राज्यात सत्ता परिवर्तन होईल असे मला वाटते - नवाब मलिक

त्या गुन्हावरून न्यायालयात खटला दाखल झाला होता. आरोपीतर्फे वकिलांनी न्यायालयाना विनंती अर्ज केला होता. यात आरोपीच्या वकिलाने म्हटले होते, आरोपीला गुन्हा मान्य असून आरोपी हा मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या कमजोर आहे. त्यामुळे त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, आरोपी संजय हा दिव्यांग आणि मानसिक दृष्ट्या आजारी असल्याने न्यायालयाने त्यावरील विविध गुन्ह्यात 9 हजार 150 रुपये दंड सुनावले. मात्र, यापुढे कोणी असे कृत्य केल्यास कठोर कारवाई व्हायला हवी, असे प्राणी मित्रांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - चांदिवलीतील वंचित उमेदवाराच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड

Intro:पाळीव मांजरीचा छळ प्रकरणी एकास न्यायालयाने 9150 रुपयांचा दंड ठोठावला

चेंबूर परिसरात गेल्या वर्षी एका इसमाने पाळीव मांजरीचा छळ करत काही फोटो समाजमाध्यमावर टाकले होते. याप्रकरणी प्राणी मित्राच्या तक्रारीवरून न्यायालयाने त्या व्यक्तीस  9150 रुपयांचा दंड ठोठावला आहेBody:पाळीव मांजरीचा छळ प्रकरणी एकास 9150 रुपयांचा दंड

चेंबूर परिसरात गेल्या वर्षी एका इसमाने पाळीव मांजरीचा छळ करत काही फोटो समाजमाध्यमावर टाकले होते. याप्रकरणी प्राणी मित्राच्या तक्रारीवरून न्यायालयाने त्या व्यक्तीस  9150 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील इंदिरा नगर भागात 14 मे  2018 रोजी  संजय गाडे यांनी पाळीव मांजरीला  स्क्रूड्राआयव्हर ने भोसकून त्यानंतर त्या मांजरीला उंच ठिकाणी लटकावलेला फोटो समाज माध्यमांवर पसरवला यानंतर स्थानिकांनी आणि प्राणी प्रेमींनी पोलिसात धाव घेऊन संजय गाडे विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा नोंदवला होता. न्यायालयाला आरोपी तर्फे वकिलांनी विनंती अर्ज करण्यात आला होता कि गुन्हा मान्य असून आरोपी हा मानसिक आणि शारिरीक दृष्टया कमजोर आहे त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी , आरोपी संजय हा दिव्यांग आणि मानसिक दृष्ट्या आजारी असल्याने न्यायालयाने त्यावरील विविध गुन्ह्यात मिळून ९१५० रुपये दंड सुनावले तर न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे मात्र यापुढे कोणी असे कृत्य केल्यास कठोर कारवाई व्हायला हवी असे प्राणी मित्रांनी प्रतिक्रिया दिली आहे
Byte - अतुल कांबळे - प्राणी मित्र
Byte -किशोर उबाळे - आरोपीचे वकील Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.