ETV Bharat / state

MAHA CORONA LIVE : राज्यात आज 210 नवे रुग्ण आढळले, कोरोनाबाधितांचा आकडा 1547 वर - Corona has killed 97 people

Maharashtra
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 364
author img

By

Published : Apr 10, 2020, 9:50 AM IST

Updated : Apr 10, 2020, 7:25 PM IST

19:22 April 10

राज्यात आज 210 नवे रुग्ण आढळले, कोरोनाबाधितांचा आकडा 1547 वर

19:05 April 10

मुंबईत कोरोनाचे नवे 138 रुग्ण; कोरोनाबाधिताचा आकडा 993 वर, तर 10 जणांचा मृत्यू

15:33 April 10

कल्‍याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळले 6 कोरोनाबाधित रुग्ण, एकूण संख्या 49 वर

15:32 April 10

ससून रुग्णालयातील 27 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा 26 वर

12:55 April 10

पैठण तालुक्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही, ग्रामीण रुग्णालयाची माहिती

औरंगाबाद - पैठण शहरात व तालुक्यात एकही कोरणा रुग्ण नसल्याचे स्पष्टीकरण आज पैठण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.  चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे. शहरातील 9 आणि परिसरातील 3 अशा एकूण 12 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

12:20 April 10

राज्यात नवीन 16 कोरोनाग्रस्त आढळले, रुग्णांची संख्या 1380 वर

मुंबई - राज्यात आज 16 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळे असून आता राज्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1380 वर गेली आहे.

11:54 April 10

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील एका ५५ वर्षीय होम क्वारंटाईन व्यक्तीचा मृत्यू

11:37 April 10

पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू

11:36 April 10

खारघरमध्ये तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

10:59 April 10

महाराष्ट्रातील रक्त टंचाईचे संकट टळले

मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊन इफेक्टमुळे 15 दिवसांपूर्वी राज्यात रक्त टंचाईचे संकट निर्माण झाले होते. मात्र, आता हे संकट टळले आहे. कारण, सद्यस्थितीत राज्यात पुढील 20 ते 25 दिवस पुरेल इतका रक्तसाठा असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. त्याबरोबच रक्तसाठा वाढला तरी सध्या रक्ताची मागणी कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

10:30 April 10

मालेगावमध्ये आढळले आणखी 5 कोरोनाग्रस्त रूग्ण, नाशिकमध्ये एकूण 12 कोरोनाबाधित

नाशिक - जिल्ह्यात कोरोना विष्णूचा प्रादुर्भाव वाढत असून मालेगावमध्ये आणखी 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे.

09:54 April 10

दादरमध्ये आढळले 3 कोरोनाबाधित, एकूण संख्या 6

  • Maharashtra: 3 new #COVID19 cases have been reported from Mumbai's Dadar area today; 2 nurses of Shushrusha Hospital and 1 man from Kelkar Road. The total number of cases in Dadar stands at 6 now.

    — ANI (@ANI) April 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई - शहरातील दादर भागात आज 3 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामधील 2 शुश्रुषा रुग्णालयाच्या नर्स आहेत. तर एक व्यक्ती केळकर रोड येथील आहे. त्यामुळे दादरमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 6 झाली आहे.

09:47 April 10

धारावीत आणखी 5 कोरोनाबाधित रूग्ण आढळले, रूग्णांची संख्या 22

मुंबई - धारावीमध्ये आणखी 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता या क्षेत्रातील कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22 झाली आहे. 

09:29 April 10

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 364, आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू

मुंबई - महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 364 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाल्याने 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात 229 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे ही संख्या वाढली आहे.

कोरोनामुळे गरुवारी दिवसभरात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 364 झाली आहे. 

Last Updated : Apr 10, 2020, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.