ETV Bharat / state

राज्यात 24 तासात 29 हजार 644 नव्या कोरोना रुग्णांची नोंद - कोरोना रुग्णसंख्या

राज्यात 50 लाख 70 हजार 801 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी‌ उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. राज्यात 24 तासात 555 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर राज्यात 24 तासात 29 हजार 644 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्य कोरोना रुग्ण
राज्य कोरोना रुग्ण
author img

By

Published : May 22, 2021, 2:07 AM IST

मुंबई - आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्या 44 हजार 493 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 50 लाख 70 हजार 801 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी‌ उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. राज्यात 24 तासात 555 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर राज्यात 24 तासात 29 हजार 644 रुग्णांची नोंद झाली आहे.


जिल्ह्यानिहाय रुग्णसंख्या

मुंबई महानगरपालिका- 1415
ठाणे-279
ठाणे मनपा-176
नवी मुंबई महानगरपालिका- 144
कल्याण डोंबिवली मनपा-200
मीरा-भाईंदर मनपा- 149
पालघर- 454
वसई-विरार मनपा- 226
रायगड-588
पनवेल- 118
नाशिक- 890
नाशिक मनपा- 401
अहमदनगर- 2065
अहमदनगर मनपा- 222
धुळे-112
धुळे मनपा-109
जळगाव- 140
पुणे- 2291
पुणे मनपा- 1078
पिंपरी चिंचवड मनपा- 691
सोलापूर-1552
सातारा- 1790
कोल्हापूर- 1005
कोल्हापूर मनपा - 261
सांगली - 1202
सिंधुदुर्ग- 291
रत्नागिरी- 531
औरंगाबाद-397
औरंगाबाद मनपा- 480
जालना-333
हिंगोली-150
परभणी -317
लातूर-299
उस्मानाबाद- 1812
अकोला-430
अमरावती-788
यवतमाळ- 417
बुलढाणा- 953
वाशिम- 386
नागपूर-530
नागपूर मनपा-439
वर्धा-377
भंडारा-104
चंद्रपूर-390
चंद्रपूर मनपा-117
गडचिरोली- 234

मुंबई - आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्या 44 हजार 493 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 50 लाख 70 हजार 801 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी‌ उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. राज्यात 24 तासात 555 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर राज्यात 24 तासात 29 हजार 644 रुग्णांची नोंद झाली आहे.


जिल्ह्यानिहाय रुग्णसंख्या

मुंबई महानगरपालिका- 1415
ठाणे-279
ठाणे मनपा-176
नवी मुंबई महानगरपालिका- 144
कल्याण डोंबिवली मनपा-200
मीरा-भाईंदर मनपा- 149
पालघर- 454
वसई-विरार मनपा- 226
रायगड-588
पनवेल- 118
नाशिक- 890
नाशिक मनपा- 401
अहमदनगर- 2065
अहमदनगर मनपा- 222
धुळे-112
धुळे मनपा-109
जळगाव- 140
पुणे- 2291
पुणे मनपा- 1078
पिंपरी चिंचवड मनपा- 691
सोलापूर-1552
सातारा- 1790
कोल्हापूर- 1005
कोल्हापूर मनपा - 261
सांगली - 1202
सिंधुदुर्ग- 291
रत्नागिरी- 531
औरंगाबाद-397
औरंगाबाद मनपा- 480
जालना-333
हिंगोली-150
परभणी -317
लातूर-299
उस्मानाबाद- 1812
अकोला-430
अमरावती-788
यवतमाळ- 417
बुलढाणा- 953
वाशिम- 386
नागपूर-530
नागपूर मनपा-439
वर्धा-377
भंडारा-104
चंद्रपूर-390
चंद्रपूर मनपा-117
गडचिरोली- 234

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.