ETV Bharat / state

शरद पवार आपल्यासोबत ठामपणे, चिंता करण्याचे कारण नाही - उद्धव ठाकरे

author img

By

Published : Nov 24, 2019, 8:28 PM IST

आरएसएस आपल्याला पुन्हा संपर्क करत असून आता खुप उशीर झाला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शरद पवार आपल्यासोबत ठामपणे उभे आहेत, त्यामुळे चिंता करायची गरज नाही, असा दिलासाही त्यांनी आमदारांना दिला.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 'द ललित' हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली. त्यांनी सद्या सुरू असलेल्या राजकिय घडामोडींबद्दल शिवसेना आमदारांना माहिती दिली. यावेळी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढत आहोत, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - महाविकास आघाडीकडे 165 आमदारांचे संख्याबळ - संजय राऊत

आरएसएस आपल्याला पुन्हा संपर्क करत असून आता खुप उशीर झाला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शरद पवार आपल्यासोबत ठामपणे उभे आहेत, त्यामुळे चिंता करायची गरज नाही, असा दिलासाही त्यांनी आमदारांना दिला. शिवसेना आमदार व नेत्यांच्या या बैठकीत पुढील रणनीती आखली जाणार आहे.

Intro:
मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज द ललित हॉटेलमधील बैठकीत शिवसेना आमदारांना सुरू असलेल्या राजकिय घडामोडींबद्दल माहिती दिली.आपण तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढत आहोत, असे उध्दव ठाकरे यांनी आमदारांना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Body:आरएसएस आपल्याला पुन्हा संपर्क करतंय पण आता खुप उशीर झालाय.शरद पवार आपल्यासोबत ठाम उभे आहेत त्यामुळे चिंता करायची गरज नाही असा दिलासा दिला.
अजूनही शिवसेना आमदार व नेत्यांची बैठक सुरू असून पुढील रणनीती आखली जाणार आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.