ETV Bharat / state

काँग्रेसने रात्री १२ वाजता साजरी केली भीमजयंती, एकनाथ गायकवाड यांनी अर्पण केला पुष्पहार - आंबेडकर

चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथील पुतळ्यास एकनाथ गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुष्पहार अर्पण केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा
author img

By

Published : Apr 14, 2019, 2:00 PM IST

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती देशभर साजरी करण्यात येत आहे. जयंतीदिनी रात्री १२ वाजता काँग्रेसकडून आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

एकनाथ गायकवाड आणि नवाब मलीक यांनी आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला

चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथील पुतळ्यास एकनाथ गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी गार्डन आणि परिसरात जयंती उत्सव समितीतर्फे विविध रंगाच्या लायटिंग पताका, लेसर लाईट तसेच देखावे करण्यात आले होते. नागरिक आणि रहिवाशी यांनी १२ वाजता फटाके फोडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणा दिल्या. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Intro:रात्री 12 वाजता एकनाथ गायकवाड यांच्या कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती देशभर साजरी करण्यात येत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी रात्री 12 वाजता दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलेBody:रात्री 12 वाजता एकनाथ गायकवाड यांच्या कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती देशभर साजरी करण्यात येत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी रात्री 12 वाजता दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथील पुतळ्यास एकनाथ गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी गार्डन आणि परिसरात जयंती उत्सव समिती तर्फे विविध रंगाच्या लायटिंग पताका लेसर लाईट तसेच देखावे करण्यात आले होते.नागरिक आणि रहिवाशी यांनी 12 वाजता फटाके फोडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा दिल्या. सर्वत्र जयंती उत्सव मोठया प्रमाणात साजरी करण्यात येत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.