ETV Bharat / state

​सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही - ​सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणार

राज्यातील सर्व जातींमधील सफाई ( CM Eknath Shinde Assured That Government is Positive ) कामगारांच्या वारसांना आता नोकरीत सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार ( Positive to Accommodate Heirs of Cleaning Workers ) आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( CM Shinde Assured to Heirs of Cleaning Workers ) सांगितले. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.​ ​त्यामुळे सफाई कामगारांच्या वारसांना आता लाॅटरी लागली आहे.

CM Eknath Shinde Assured That Government is Positive to Accommodate Heirs of Cleaning Workers
​सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही
author img

By

Published : Dec 21, 2022, 9:01 PM IST

मुंबई : ​राज्यातील सफाई कामगारांच्या मागण्यांबाबत सदस्य अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केले ( CM Eknath Shinde Assured That Government is Positive ) होते. ​​सदस्य एकनाथ खडसे, भाई जगताप, कपिल पाटील, अनिकेत तटकरे आदींनी​ सफाई कामगारांच्या वारसांच्या प्रश्नांना परिषदेत वाचा ( Positive to Accommodate Heirs of Cleaning Workers ) फोडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आश्वस्त करीत, सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही ( CM Shinde Assured to Heirs of Cleaning Workers ) दिली आहे.

सफाई कामगारांना नोकरीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक चर्चा : सफाई कामगारांच्या पाल्यांना​, ​वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नियुक्त्या दिल्या जात आहेत. ज्या ठिकाणी वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्त्या दिल्या जात नाहीत, अशा प्रकारांची माहिती लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी​. सफाई कामगारांची पदे भरताना मेहतर-वाल्मिकी समाजावर अन्याय होणार नाही, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीतही सकारात्मक चर्चा ​झाली. मेहतर समाजाचा राज्य शासनाला आदर​​ आहे. नगरपालिकेतील या समाजाच्या रिक्त जागा भरण्याबाबत नगरविकास विभागाला निर्देश देण्यात येतील​, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील सफाई कामगारांच्या सुविधांसाठी लाड-पागे समितीची नेमणूक : राज्यातील सफाई कामगारांच्या सुविधांसाठी राज्य शासनाने लाड-पागे समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत विविध संघटनांकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातील मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठित ​केली होती.

मंत्री संजय राठोड यांनी दिली ग्वाही : या उपसमितीच्या बैठकीत राज्यातील कामगारांच्या सुविधांसाठी अस्तित्वात असलेल्या विविध विभागांच्या शासन निर्णयांचे एकत्रिकरण करून एकच शासन निर्णय (जीआर) काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सफाई कामगारांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. राज्यातील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा प्रस्ताव लवकर मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री संजय राठोड यांनी उपप्रश्नाला उत्तर दिले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.