ETV Bharat / state

'सायबर क्राईम पोलीस ठाणे' ही आजच्या काळाची गरज - मुख्यमंत्री - cyber crime

विदेशात सायबर क्राईमच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असते. त्यामुळे आपल्या राज्यातही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही ते मुख्यमंत्री म्हणाले.

'सायबर क्राईम पोलीस ठाणे' ही आजच्या काळाची गरज - मुख्यमंत्री
author img

By

Published : Jun 15, 2019, 12:01 PM IST

मुंबई - बांद्र्याच्या सायबर क्राइम पोलीस ठाणे आणि उपयुक्त सायबर क्राइम कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा १५ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते पार पडला. सायबर क्राईम पोलीस ठाणे आजच्या काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आणि पोलीस आयुक्त संजय बर्वे हे या कार्यक्रमात उपस्थितीत होते.

'सायबर क्राईम पोलीस ठाणे' ही आजच्या काळाची गरज - मुख्यमंत्री

'सगळं काही डिजिटल होत असताना भविष्य काळात सायबर क्राइमचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे, अत्याधुनिक सोयीचे सायबर क्राइम पोलीस ठाणे सुरू करणे, ही काळाची गरज आहे. विदेशात सायबर क्राईमच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असते. त्यामुळे आपल्या राज्यातही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही ते मुख्यमंत्री म्हणाले.

CM Devedndra Fadnavis innougurate cyber crime police station in Mumbai
मुख्यमंत्री भूमिपूजन करत असताना

Intro:R mum cm police program

बांद्राच्या सायबर क्राइम पोलीस स्टेशन व उपयुक्त सायबर क्राइम कार्यलयचे भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आणि पोलीस आयुक्त संजय बर्वे हे या कार्यक्रमात उपस्थितीत होते

मुख्यमंत्री
सगळं काही डिजिटल होत असताना भविष्य काळात सायबर क्राइमचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे असे अत्याधुनिक सोयीचा सायबर क्राइम पोलीस स्टेशन सुरु करणं हि काळाची गरज आहे

मी अमेरिकेत मॊक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये गेलो असतो ना मी तिथे एक स्क्रीन पहिलं जिथे सायबर हल्ले कुठे कुठे होतायेत हे दिसत...त्यात भारतात प्रत्येक सेकंदला सायबर हल्ले होत होते..तिथे सायबर वोरीअर यावर काम करतात

त्यामुळे सायबर आर्मी आपल्याला राज्यात यासाठी तयार करायची आहे त्यामुळे हे पोलीस स्टेशन महत्वचा काम करेल...

देशातल्या पोलीसिंग मध्ये एक महत्वच्या पहिलं पाऊल मुंबई मध्ये मुंबई पोलिसांनी टाकलेलं आहेBody:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.