ETV Bharat / state

मुंबई कौटुंबिक न्यायालयात बालदिन उत्साहात साजरा - मुंबई कौटुंबिक न्यायालय बालदिन

कौंटुबिक न्यायालय, मुंबई उपनगर जिल्हा विधी प्राधिकरण, मुंबई वकील संघ आणि मुस्कान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयात बालदिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पक्षकारांच्या मुलांना आमंत्रित करण्यात आले.

मुंबई कौटुंबिक न्यायालयात बालदिन
author img

By

Published : Nov 17, 2019, 11:36 AM IST

मुंबई - वकिलांचे युक्तिवाद, आवारात बसलेले पक्षकार, त्यांच्या आपापसात चालणाऱ्या चर्चा सामान्यपणे असे चित्र न्यायालयाच्या आवारात दिसते. मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात शनिवारी मात्र, वेगळे चित्र पहायला मिळाले. पक्षकारांच्या मुलांसाठी न्यायालयात बालदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

न्यायालयात बालदिन उत्साहात साजरा

कौंटुबिक न्यायालय, मुंबई उपनगर जिल्हा विधी प्राधिकरण, मुंबई वकील संघ आणि मुस्कान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयात बालदिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पक्षकारांच्या मुलांना आमंत्रित करण्यात आले. गाणी, नृत्य, रॅम्प वॉक असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुलांनी सादर केले. यामुळे कौंटुबिक तणावाखाली असणाऱया पालकांच्याही चेहऱ्यावर हास्य आणि आनंदाचे भाव उमटले.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओद्वारे वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

या कार्यक्रमाला प्रमुख न्यायाधीश एस. एस. सावंत, मुंबई उपनगर जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव विक्रमसिंह भंडारी, न्यायाधीश पलसिंगणकर, रुकमे, मगदूम, ठाकूर, दरेकर हे उपस्थित होते.

Intro:
मुंबई - कौटुंबिक न्यायालयात वकिलांचे युक्तिवाद, आवारात बसलेलं पक्षकार, त्यांच्या आपसात चालणाऱ्या चर्चा हे सामान्यपणे न्यायालयात दिसणारे चित्रं पाहायला मिळते. मात्र शनिवारी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात वेगळे चित्र पाहायला मिळाले. पक्षकारांच्या मुलांनी न्यायालयात जागतिक बालदिन साजरा केला आणि त्यांच्या पालकांना काही क्षण आनंद दिला.
Body:जागतिक बालदिनानिमित्त कौटुंबिक न्यायालयात मुलांनाही आमंत्रित करण्यात आले. यावेळी मुलांनी सादर केलेली गाणी, नृत्य, फॅन्सी ड्रेस अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मुलांच्या पक्षकार पालकांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंदाचे भाव उमटले. निमित्त कौटुबींक न्यायालय, मुंबई उपनगर जिल्हा विधी प्राधिकरण, मुंबई वकील संघ आणि मुस्कान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक न्यायालय मुंबई येथे विशेष कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख न्यायाधीश एस एस सावंत, मुंबई उपनगर जिल्हा विधी प्राधिकरण याचे सचिव विक्रमसिंह भंडारी आणि न्यायधीश पलसिंगणकर, श् अदवंत, रुकमे, मगदूम, ठाकूर, दरेकर आदी उपस्थित होते. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.