ETV Bharat / state

आजचे राशीभविष्य : जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस? - AQUARIUS

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य...

check todays astrological prediction
आजचे राशीभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
author img

By

Published : Jun 7, 2021, 12:01 AM IST

मेष - वेळेचा सदुपयोग करा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा एक योग्य दिवस आहे. आज तुम्ही गरजूंसाठी हात पुढे कराल. स्वत:च्या मतांवर ठाम राहा.

वृषभ - आजचा दिवस अस्वस्थ करणारा असेल. तुमच्याशी वाईट वागणाऱ्यांशी भांडण करू नका. त्याने संबंध खराब होण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. इतरांना कर्ज देणे टाळा.

मिथुन - आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीशील आहे. एखाद्या गोष्टीचा आनंद घेताना मर्यादेचे भान ठेवा. तडजोड करणे फायद्याचे ठरेल. जेव्हा तुम्ही त्याग करणे शिकाल. त्यानंतर सर्वकाही ठिक होईल. आज प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रीत करा. ही कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. इतरांशी समन्वय साधताना आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

कर्क - आजचा दिवस समाधानकारक असेल. आज आपण गुंतागुंतीच्या परिस्थितीतून जाऊ शकता. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे. मात्र, जमीन आणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक टाळा. एकापेक्षा अधिक काम केल्याने थकवा जाणवू शकतो. परंतु त्यामुळे काहीतरी साध्य केल्याची भावना येईल.

सिंह - कुटुंबातील सदस्यांकडे विशेष लक्ष द्याल. त्यांना त्यांचे वेळापत्रक सुधारण्यासाठी मार्गदर्शन कराल. आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. सकारात्मक राहा. अधिक पैसे कमावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा.

कन्या - आज हाती घेतलेल्या कामामध्ये चमत्कारिक कामगिरी करण्याची शक्यता आहे. आज आपल्या प्रिय व्यक्तीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करू शकता. जास्तीत जास्त पैसे कमविण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरेल. त्यामुळे तुम्ही निराश होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस समाधानकारक असेल.

तूळ - आजच्या दिवशी आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषत: बँकिंग व्यवसायात असणाऱ्यांना त्याची अनुभूती येईल. कदाचित कामाचा ताण वाढू शकतो. व्यस्त कामातून वेळ काढून मानसिक आणि शारीरिक स्वास्थाकडे लक्ष द्या.

वृश्चिक - कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर दिवस चांगला आहे. मात्र, मोठे कर्ज घेण्याचे टाळा. नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करण्यासाठी योग्य दिवस नाही. प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर द्या.

धनू - तुमच्या आसपासचे लोक तुमच्यातील नेतृत्व गुणाने प्रभावित होतील. आज खर्ज वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही आज सट्टेबाजीच्या क्षेत्रात नशीब अजमावू शकता. प्रतिकूल परिस्थितींचा प्रतिकार करत शिखरावर जाण्याचा प्रयत्न करा.

मकर - आज सभोवतालच्या लोकांशी वाद घालू नका. डोके शांत ठेवा. समस्यांना धैर्याने सामोरे जा. लगेच निष्कर्षावर जाऊ नका. आजचा दिवस समाधानकारक असेल.

कुंभ - आजचा दिवस महत्वाचा आहे. आज मोठे व्यवसायिक सौदे आणि नवीन प्रकल्प सुरू करू शकता. आपल्या जोडीदाराशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. फसवणुकीपासून सावध राहा.

मीन- व्यवसायाशी संबंधित बाबींबद्दल सावधगिरीने पाऊल उचला. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. सर्व आर्थिक व्यवहारांवर काळजीपूर्वक परिक्षण करणे आवश्यक आहे. सट्टेबाजीची जोखीम घेऊ नका.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.