मुंबई - केंद्र सरकारचे अर्थसंकल्प सोमवारी (दि. 1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले. यानंतर शेअर बाजार उसळला. केंद्र सरकारने नवीन कोणतेही कर न लावला नाही. यामुळे यंदाचे अर्थसंकल्प चांगले होते, अशी प्रतिक्रिया चार्टर्ड अकाउंटंट पंकज जयस्वाल यांनी दिली आहे.
हेही वाचा - अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग - अजित पवार