ETV Bharat / state

धावत्या कारने घेतला पेट, जीवितहानी नाही - कारला आग

जेठालाल प्रधान मंगे हे त्यांच्या इनोव्हा (एमएच ४३ एडब्ल्यू-४९०१) गाडीतून घणसोलीतील आपल्या घरी परतत होते. वाशी-कोपरखैरणे मार्गावरील बोनकोडे सेक्टर १२ वर येताच अचानक गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. हे लक्षात येताच तत्काळ गाडी रस्त्याच्या बाजूला लावून मंगे बाहेर पडले. अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण कारने पेट घेतला आणि कार भस्मसात झाली.

car fire
धावत्या कारने घेतला पेट
author img

By

Published : Jan 25, 2020, 8:09 PM IST

Updated : Jan 25, 2020, 8:31 PM IST

नवी मुंबई - कोपरखैरणे येथे रस्त्यावर एका धावत्या इनोव्हा कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवली. या घटनेत गाडीतील साहित्य जळून खाक झाले आहे.

धावत्या कारने घेतला पेट

हेही वाचा - निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना ; 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

जेठालाल प्रधान मंगे हे त्यांच्या इनोव्हा (एमएच ४३ एडब्ल्यू -४९०१) गाडीतून घणसोलीतील आपल्या घरी परतत होते. वाशी-कोपरखैरणे मार्गावरील बोनकोडे सेक्टर १२ वर येताच अचानक गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. हे लक्षात येताच तत्काळ गाडी रस्त्याच्या बाजूला लावून मंगे बाहेर पडले. अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण कारने पेट घेतला आणि कार भस्मसात झाली.

हेही वाचा - एका गावाची प्रेरणादायी गोष्ट.. 'दिल्ली मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार'

कोपरखैरणे अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी आर. आर. कोकाटे, स्थानक अधिकारी व्ही. व्ही. म्हात्रे यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Intro:

नवी मुंबईतील कोपरखैराण्यात रस्त्यावर इनोवा कार पेटली

नवी मुंबई:

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रस्त्यावर एका धावत्या इनोव्हा कारला अचानक आग लागल्याची घटना घडली़. कोपरखैरणे अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासाने आग आटोक्यात आली़. त्यामुळे अनर्थ टळला़.मात्र या आगीत संपूर्ण कार जळून कारमालक जेठालाल मंगे यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत हकीकत अशी कि, घणसोली से-१५ येथील ग्रीन पाम सोसायटी मधील रहिवाशी असलेले जेठालाल प्रधान मंगे यांचा एपीएमसी मार्केटमध्ये ई - गल्ली, गाला नं - ७ येथे व्यवसायाचे कार्यालय आहे. रोजच्या प्रमाणे काम आटोपून व्यापारी जेठालाल प्रधान मंगे हे आपल्या मालकीच्या इनोव्हा कारने (एमएच - ४३- एडब्ल्यू -४९०१) घणसोलीतील घरी जात होते. दरम्यान, ही कार वाशी - कोपरखैरणे मार्गावरील बोनकोडे से- १२ येथे आली असता, कारमधून अचानक काही तरी जळत असल्याचा वास येण्यासह बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे कारमालक जेठालाल प्रधान मंगे यांनी तात्काळ सतर्कता दाखवीत कार रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवून कारमधून बाहेर पळ काढला. तात्काळ या घटनेची माहिती अग्निशामक दलास दिली. तोपर्यंत अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण कारने पेट घेतला व कार खाक झाली. कोपरखैरणे अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधीकारी आर. आर. कोकाटे, स्थानक अधिकारी व्ही. व्ही. म्हात्रे आदींसह अग्निशमनजवानांनी बंबासोबत घटनास्थळी धाव घेऊन काही वेळेतच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला़. मात्र रस्त्यावर कारला लागलेल्या या आगीच्या घटनेमुळे परिसरात बघ्याची गर्दी जमली होती़. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती़. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर या मार्गावर पुन्हा वाहतूक सुरू झाली होती.Body:.Conclusion:.
Last Updated : Jan 25, 2020, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.