ETV Bharat / state

Celebrities Voting: मुंबईत या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क - loksabha election

अभिनेत्री रेखा यांनी नुकतेच उत्तर मध्य मतदारसंघातील वांद्रे येथे आपले मत नोंदवले आहे.

कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
author img

By

Published : Apr 29, 2019, 8:10 AM IST

Updated : Apr 29, 2019, 3:20 PM IST

मुंबई - मुंबईतील ७ मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली आहे. कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावण्यास सुरूवात केली असून अभिनेत्री रेखा यांनी नुकतेच मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील वांद्रा येथे आपले मत नोंदवले आहे.

कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

LIVE UPDATE

  • १.५० - अभिनेता सलमान खान, सलीम खान आणि सलमा खान यांनी बजावला मतदानाचा हक्क
    salman khan
    सलमान खान
  • १.४३ - करिना कपूरने मुंबईमध्ये केलं मतदान
  • १२:५८ - हृतिक रोशनने कुटुंबासह जुहूमध्ये बजावला मतदानाचा हक्क
  • १२:५७ - अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि जया बच्चन यांनी पार्ले जमनाबाई शाळेत केले मतदान
  • १२.४८ - अभिनेता संजय दत्तने बजावला मतदानाचा हक्क.
  • १२:३२ - गायक कैलास खेर यांनी जुहूच्या गांधी ग्राम शाळेमध्ये केले मतदान. हा लोकशाहीचा उत्सव असल्याचे सांगत केले मतदान करण्याचे आवाहन
  • १२:२५ - जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी बजावला मतदानाचा हक्क. जुहूतील गांधी ग्राम शाळेमध्ये केले मतदान.
  • १२.१० - मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने केले मतदान
  • १२.०१ - हेमा मालिनी आणि ईशा देओलने बजावला मतदानाचा हक्क
    hema malini
    हेमा मालिनी आणि ईशा देओल
  • ११:४८ - बॉलिवूड क्वीन कंगना रनौतने मुंबईच्या खारमध्ये केलं मतदान
    kangana ranaut
    कंगना रनौत
  • ११.२८ - गुलजार यांनी बजावला मतदनाचा हक्क
    gulzar
    गुलजार
  • ११.२७ - अभिनेता इम्रान हाश्मीने वांद्रे येथे नोंदवले मत
    imran hashmi
    इम्रान हाश्मी
  • ११.०८ - अनुपम खेर यांनी जुहूमध्ये बजावला मतदानाचा हक्क
  • ११.०२ - अभिनेत्री भाग्यश्रीने बजावला मतदानाचा हक्क
    bhagyashree
    भाग्यश्री पटवर्धन
  • १०:४३ - अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • १०:३० - दिग्दर्शक विजय केंकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • १०:२८ - मराठी कलाकार चैत्राली आणि लोकेश गुप्ते यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • १०:२० - अभिनेत्री सोनाली बेंद्रेनी पती गोल्डी बहलसह बजावला मतदानाचा हक्क
  • १०:०८ - अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावसह बजावला मतदानाचा हक्क
    aamir khan
    आमिर खान आणि किरण राव
  • १०:०६ - अजय देवगण आणि काजलने जुहूच्या विद्यानिधी विद्यालयामध्ये केले मतदान. सर्वांनी बाहेर पडून मतदान करावे, असे मतदारांना केले आवाहन.
  • ९:४६ - माधुरी दीक्षित यांनी केले मतदान. जुहूमधील गांधी ग्राम शाळेमध्ये बजावला मतदानाचा हक्क
    madhuri dixit
    माधुरी दीक्षित
  • ९:०३ - बिग बॉस फेम राजेश शृंगारपुरेने बजावला मतदानाचा हक्क
  • ८:५७ - ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंनी जूहूमध्ये बजावला मतदानाचा हक्क
    shubha khote
    शुभा खोटे
  • ८:३५ - अभिनेता परेश रावल यांनी पत्नी स्वरूप यांच्यासह विले पार्ले येथे केले मतदान
    paresh rawal
    परेश रावल आणि स्वरूप
  • ८:३० - दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारेंनी केले मतदान.
  • ८:२७ - अभिनेत्री सुरुची अडारकरने बजावला मतदानाचा हक्क
  • ८:१६ - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी वांद्रेच्या पेटीट स्कूलमध्ये बजावला मतदानाचा हक्क. मतदान करण्याचे मतदारांना केले आवाहन
  • ८:१० - प्रपंच, 405 आनंदवन या मालिकेच्या दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी गोरेगाव बिंबिसार नगर येथे बजवला मतदानाचा हक्क
  • ७:५२ - रविकिशन यांनी बजावला मतदानाचा हक्क
    ravi kishan
    रवी किशन
  • ७:५० - अभिनेत्री रेखाने वांद्रेमध्ये नोंदवले मत

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 29, 2019, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.