ETV Bharat / state

सत्तेचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात, सेनेने जनादेशाचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप - भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीला

जनादेशाचा अवमान करत आम्ही सरकार स्थापन करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. शिवसेनेने जनादेशाचा अवमान केल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. शिवसेनेला जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांनी करावे, त्यांना आमच्या शुभेच्छा असल्याचे पाटील म्हणाले.

सत्तेचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात
author img

By

Published : Nov 10, 2019, 6:40 PM IST

Updated : Nov 10, 2019, 7:19 PM IST

मुंबई - जनादेशाचा अवमान करत आम्ही सरकार स्थापन करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. शिवसेनेने जनादेशाचा अवमान केल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. शिवसेनेला जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांनी करावे, त्यांना आमच्या शुभेच्छा असल्याचे पाटील म्हणाले.

आमच्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. आज भाजपच्या कोअर कमिटीने राज्यपालांची भेट घेतली त्यांनतर भाजपने पत्रकार परिषद घेत आपला निर्णय जाहिर केला. आता राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाटारन करावे लागेल. त्यामुळे आता शिवसेनेची भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपने सत्ता स्थापनेचे घोंगडे शिवसेनेच्या गळ्यात घातले आहे. त्यामुळे आता राज्यात कोण सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शक्यता
राज्यपाल शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देऊ शकतात.
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करु शकते.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस जर शिवसेनेबरोबर गेले नाहीत तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

Intro:Body:

सत्तेचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात, भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी सेनेला शुभेच्छा

Conclusion:
Last Updated : Nov 10, 2019, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.