ETV Bharat / state

देशातील सर्वात मोठा ड्रॉय डॉक संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नौदलाला समर्पित

भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या लढाऊ जहाजांच्या मेंटेनन्सचे काम करण्यासाठी मुंबईतील नेव्हल डॉकमध्ये देशातल्या सगळ्यात मोठया एअरक्राफ्ट कॅरियर ड्रॉय डॉक बांधण्यात आलेला आहे. या ड्रॉय डॉकचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय नौदलामध्ये अशा प्रकारच्या ड्राय डॉकची गरज होती. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या ड्रॉय डॉकमुळे भारतीय नौदलातील लढाऊ जहाजांच्या देखभालीचे काम मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे.

देशातील सर्वात मोठा ड्रॉय डॉक देशाला नौदलाला समर्पित, संरक्षण मंत्र्यांचे हस्ते उदघाटन
author img

By

Published : Sep 28, 2019, 1:24 PM IST

मुंबई - भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या लढाऊ जहाजांच्या मेंटेनन्सचे काम करण्यासाठी मुंबईतील नेव्हल डॉकमध्ये देशातल्या सगळ्यात मोठया एअरक्राफ्ट कॅरियर ड्रॉय डॉक बांधण्यात आलेला आहे. या ड्रॉय डॉकचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय नौदलामध्ये अशा प्रकारच्या ड्राय डॉकची गरज होती. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या ड्रॉय डॉकमुळे भारतीय नौदलातील लढाऊ जहाजांच्या देखभालीचे काम मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे.

देशातल्या मोठ्या ड्रॉय डॉकचे संरक्षण मंत्र्यांचे हस्ते उदघाटन.

हेही वाचा - नौदलाची ताकद वाढली.. 'आयएनएस खांदेरी' पाणबुडीचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण

कसा आहे देशातील सर्वात मोठा ड्रॉय डॉक -

या ड्राय डॉकमध्ये ऑलिम्पिक दर्जाच्या 80 स्विमिंग पुलाचे पाणी साठवण्याची क्षमता आहे. आयफेल टॉवर मध्ये वापरण्यात आलेल्या एकूण स्टील एवढे स्टील वापरण्यात आले आहे. यात 5 लाख टन सिमेंट काँक्रीट वापरण्यात आले आहे. यात 13 किलोमीटर लांब हायड्रोलिक पॉवरची पाईपलाईन आहे. ज्याद्वारे पाण्याचा उपसा करून समुद्रात सोडू शकतो. यासोबतच 90 किलोमिटर लांब केबल वापरण्यात आली आहे. यामध्ये एक एअरक्राफ्ट देखील बसू शकते. तसेच या ड्राय डॉकची निर्मिती हिंदूस्तान कन्स्ट्रक्शनने केली आहे. यामध्ये आयफेल टॉवरच्या वजनाइतके म्हणजे 8 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

Intro:भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या लढाऊ जहाजांच्या मेंटेनन्स चे काम करण्यासाठी मुंबईतल्या नेव्हल डॉकमध्ये देशातल्या सगळ्यात मोठया एअर क्राफ्ट कॅरियर ड्रॅय डॉक बांधण्यात आलेला आहे. या नव्याने बांधण्यात आलेल्या ड्रॅय डॉक मुळे भारतीय नौदलातील लढाऊ जहाजांच्या देखभालीचे काम मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे. याचे उदघाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

Body:या ड्राय डॉक मध्ये ऑलिम्पिक दर्जाच्या 80 स्विमिंग पुलाचे पाणी साठवण्याची क्षमता आहे. आयफेल टॉवर मध्ये वापरण्यात आलेल्या एकूण स्टील एवढे स्टील वापरण्यात आले आहे. यात 5 लाख टन सिमेंट क्रॉंकीट वापरण्यात आले असून यात 13 किलोमीटर लांब पाईपलाईन व 90 किलोमितात लांब केबल वापरण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.